शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

डॉक्टरास तीन वर्षे सक्तमजुरी

By admin | Updated: June 28, 2014 00:39 IST

महिला रुग्णाचा विनयभंग : ४ हजार दंड

सोलापूर : उपचारासाठी आलेल्या एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी डॉ. हरिचंद्र निताई बिस्वास (वय-२८, रा. भारत हौसिंग सोसायटी, कुमठा नाका, सोलापूर) यास न्यायदंडाधिकारी एस. डी. कंकणवाडी यांनी ३ वर्षे सक्तमजुरी आणि ४ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.याबाबत अधिक माहिती अशी की, १ मार्च २०१३ रोजी पीडित महिला आपल्या पतीसह उपचारासाठी डॉ. बिश्वास यांच्या मौलाली चौकातील रुपा क्लिनिकमध्ये आली. डॉक्टरांनी तिला तपासणीसाठी आत जाण्यास सांगून तिच्या पतीला आणि कंपाउंडरला बाहेर थांबण्याचा सल्ला दिला. डॉक्टराने आतून कडी लावून तिच्याशी अश्लील कृत्य सुरू ठेवले. त्यास विरोध करीत महिलेने आतून आरडाओरडा सुरू केला. कडी काढण्याचा प्रयत्न करीत असतानाही डॉक्टराने तिला विरोध केला. अखेर कसाबसा प्रयत्न करीत ‘त्या’ महिलेने स्वत:ची सुटका केली. महिलेने घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगितला. पीडित महिलेने सदर बझार पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद नोंदवली. महिला फौजदार एस. एम. बागवान यांनी डॉक्टरावर गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या खटल्यात सरकारतर्फे अ‍ॅड. एस. डी. वरपे यांनी तर आरोपीतर्फे अ‍ॅड. आर. एन. शेख यांनी काम पाहिले.