शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

या कारणासाठी केली बार्शीतील डॉक्टराने आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 15:14 IST

बार्शी : शहरातील एका डॉक्टरने स्वत:च्या बेडरुममधील पंख्यास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पंकज नानासाहेब आवारे (४०) असे गळफास ...

ठळक मुद्देबार्शी येथील डॉ. पंकज नानासाहेब आवारे यांनी स्वत:च्या बेडरूममधील पंख्यास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीआत्महत्येचे नेमके कारण काय असावे, याबद्दल पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली आहे

बार्शी : शहरातील एका डॉक्टरने स्वत:च्या बेडरुममधील पंख्यास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पंकज नानासाहेब आवारे (४०) असे गळफास घेतलेल्या डॉक्टरचे नाव आहे.

बार्शी येथील डॉ. पंकज नानासाहेब आवारे यांनी स्वत:च्या बेडरूममधील पंख्यास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत त्यांचे मेव्हणे महारुद्र जाधव यांनी पोलिसात खबर दिली आहे. सकाळी सर्व जण उठल्यानंतर दार उघडले नाही. त्यामुळे दरवाजा तोडताच त्यांनी गळफास घेतल्याचे दिसले.

 त्यांनी आजपर्यंत येथील खासगी दवाखान्यात वैद्यकीय सेवा केली. तालुक्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देत असताना त्यांची बारामती येथील प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, दोन मुले असा परिवार आहे. त्याचे कारण अद्यापही समजू शकले नाही. आत्महत्येचे नेमके कारण काय असावे, याबद्दल पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली आहे. त्या दृष्टीने तपास सुरु असल्याचे  सांगण्यात आले. मानसिक तणाव किंवा घरगुती कारणावरून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे़

टॅग्स :Solapurसोलापूरbarshi-acबार्शीSuicideआत्महत्याCrime Newsगुन्हेगारीSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस