शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाने हटविला कार्यालयावरचा बॅनर; ‘आधी आरक्षण मग राजकारण’चा नारा

By राकेश कदम | Updated: November 1, 2023 11:33 IST

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैकात अमाेल शिंदे यांचे कार्यालय आहे.

राकेश कदम, साेलापूर: मराठा आरक्षण आंदाेलनावरुन जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटात नाराजी दिसू लागली आहे. मनाेज जरांगे-पाटील यांच्या आंदाेलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमाेल शिंदे यांनी बुधवारी आपल्या कार्यालयावरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आराेग्यमंत्री तानाजी सावंत यांचे फाेटाे असलेला बॅनर हटविला. ‘आधी आरक्षण मग राजकारण’ अशा घाेषणा देत आरक्षण आंदाेलनात उडी घेत असल्याचे अमाेल शिंदे आणि कार्यकर्त्यांनी जाहीर केले.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैकात अमाेल शिंदे यांचे कार्यालय आहे. शिंदे यांच्यासह उपजिल्हाप्रमुख तुकाराम मस्के व अन्य कार्यकर्ते बुधवारी सकाळी १०. ३० च्या सुमाराला या कार्यालयाजवळ जमले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, शिवाजी सावंत यांच्यासह विविध नेत्यांचे फाेटाे असलेले बॅनर हटविण्यात आले. मराठ्यांना आरक्षण मिळाल्यानंतरच कार्यालयावर बॅनर लावण्यात येईल. मनाेज जरांगे पाटील अन्न-पाणी न घेता आंदाेलनाला बसले आहेत. या काळात आम्ही बघ्याची भूमिका घेउ शकत नाही. आम्ही राजकारण करू शकत नाही. सरकारला जरांगे-पाटील यांच्या आंदाेलनाची दखल घेतलीच पाहिजे. अन्यथा उद्रेक हाेईल, असा इशाराही शिंदे यांनी दिला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणShiv Senaशिवसेना