शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दौंडमधून उजनीत ८ हजार क्युसेकचा विसर्ग; उजनी धरण परिसरात पावसाचा जोर वाढला

By appasaheb.patil | Updated: July 9, 2024 13:04 IST

पावसाचा जोर वाढल्याचा दिलासादायक परिणाम आता प्रकर्षाने दिसू लागला आहे. 

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : उजनी धरण परिसरात पडत असलेल्या चांगल्या पावसामुळे उजनीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ हाेत आहे. सध्या उजनी धरणात दौंडमधून ८ हजार क्युसेकने पाणी येत असून पावसाचा जोर वाढल्याचा दिलासादायक परिणाम आता प्रकर्षाने दिसू लागला आहे. 

दरम्यान, मागील चांगला पाऊस न पडल्याने उजनी धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने घट झाली होती. उजनीची पाणीपातळी मायनस ५० टक्क्यांपेक्षा जास्त घटली होती. मात्र धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे उजनी धरणात दौंडमधून विसर्ग येत आहे. मायनस ५० टक्क्यांपर्यंत पोहोचलेली पाणीपातळी सध्या मायनस ३७.३५ टक्क्यांपर्यंत आली आहे. उजनी धरणात सध्या मायनस २०.२२ टीएमसी पाणीसाठा आहे.  येत्या पंधरा दिवसात धरण प्लसमध्ये येण्याची शक्यता जलसंपदा विभागाने वर्तविली आहे. जिल्ह्यात यंदाच्या मान्सून हंगामात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. जून व जुलै महिन्याच्या ८ तारखेपर्यंत जिल्ह्यात २३७ मिमी पावसाची नोंद हवामान विभागाकडे झाली आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर