शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरातील महावितरणच्या अधिकाºयाचे बंद घर फोडून १६ तोळे सोने लंपास, शहर पोलीसांचा तपास सुरू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 10:56 IST

शहरात मध्यवर्ती भागात असलेल्या यश नगरातील महावितरणचे अभियंता युवराज उत्तम मोरे यांचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी १६ तोळे सोन्यासह १० हजार रूपयाचा ऐवज लंपास केला़

ठळक मुद्देशहर पोलीसांनी डॉग स्कॉडव्दारेही पाहणी केली़संजय जगताप यांच्यासह त्यांच्या पथकांनी घटनास्थळाला भेट मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला़

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ९ : शहरात मध्यवर्ती भागात असलेल्या यश नगरातील महावितरणचे अभियंता युवराज उत्तम मोरे यांचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी १६ तोळे सोन्यासह १० हजार रूपयाचा ऐवज लंपास केला़ ही घटना शनिवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली़ या घटनेनंतर फौजदार चावडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली़याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, यश नगरात राहणारे महावितरणचे अभियंता युवराज उत्तम मोरे (वय ३३ रा़ यश नगर, सोलापूर) हे वडिलांचे मासिक असल्याने कुटुंंबियांसह मोहोळला गेले होते़ मुख्य गेटला कुलूप नव्हते़ थेट मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला़ यावेळी घरात असलेल्या कपाटातील सोन्याचांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केला़ यात ४ तोळ्यांचे लॉकेट, ४ तोळे राणी हार, ३ तोळे मोठे गंठन, २ तोळे छोटे गंठन, ३ तोळे अंगठी व रोख १० हजार रूपये लंपास केला़ घरासमोर पडलेले अस्थवस्थ साहित्य, गेटची केलेली मोडतोड व उघडा असलेला दरवाजा हे पाहुन शेजाºयांनी युवराज मोरे यांना तुमच्या घरात चोरी झाल्याची माहिती दिली़ सुमारास लक्षात आली़ या घटनेनंतर मोरे यांनी तात्काळ पोलीसांनी माहिती दिली़ या माहितीवरून फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्यासह त्यांच्या पथकांनी घटनास्थळाला भेट दिली़ यावेळी शहर पोलीसांनी डॉग स्कॉडव्दारेही पाहणी केली़ मात्र चोरट्यांचा अद्याप सुगावा लागला नाही़ या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे़ 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस