शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दिलीप माने सह अन्य संचालकांचे अर्ज सोलापूरच्या जिल्हाधिकाºयांकडून वैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 18:24 IST

सोलापूर : निवडणुकीच्या रिंगणात उतरण्या अगोदर कुरघोडी व न्याय मंदीरात गाजत असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत सभापती दिलीप माने यांचयासह सर्व संचालकांचे अर्ज जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांनी वैध ठरवले़ सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणुकीत माजी आमदार दिलीप माने यांच्यासह इंदुमती अलगोंडा-पाटील, अविनाश मार्तंडे, अशोक देवकते, ...

सोलापूर : निवडणुकीच्या रिंगणात उतरण्या अगोदर कुरघोडी व न्याय मंदीरात गाजत असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत सभापती दिलीप माने यांचयासह सर्व संचालकांचे अर्ज जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांनी वैध ठरवले़ 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणुकीत माजी आमदार दिलीप माने यांच्यासह इंदुमती अलगोंडा-पाटील, अविनाश मार्तंडे, अशोक देवकते, सिध्दाराम चाकोते या संचालकांचे अर्ज बाजार समिती थकबाकीदार असल्याने निवडणुक निर्णय अधिकारी यांनी छाननीत नामंजूर केले होते़ या विरोधात या सर्वांनी जिल्हाधिकारी भोसले याच्याकडे अपील दाखल केले होते़ याप्रकरणी १४ जुन रोजी झालेल्या सुनावणीत दोन्ही बाजुनी युक्तीवाद केला़

एक सदस्यीय प्रधिकरणाचा आदेश अमान्य असल्याबाबत उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केले असून सदर आदेशास स्थगिती दिलेली असून अपिलार्थी यांचे नॉमेनेशन पत्रासंदर्भात केलेली कार्यवाही ही बाजार समितीच्या निवडणुकीपासून वंचित ठेवण्याचे हेतूनी केली असल्याचे मत उच्च न्यायालयाने आदेशात नोंदवली आहे़ तसेच ६ जुन २०१८ रोजीचा आदेश अपिलीय अधिकारी यांनी विचारात घेण्या संदर्भात निर्देश दिलेले होते़ 

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकून दिलीप माने यांच्यासह इंदुमती अलगोंडा-पाटील, अविनाश मार्तंडे, सिध्दाराम चाकोते, अशोक देवकते या विद्यमान संचालकांचे अर्ज मंजूर झाले़ अपिलार्थी दिलीप माने व इतर यांच्यावतीने अ‍ॅड़ इंद्रजित पाटील, अ‍ॅड़ वैभव देशमुख यांनी काम पाहिले़

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीElectionनिवडणूकMarketबाजार