शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

मामा, सर्वांना सोबत घ्या, सरकार आपलेच आहे, शिवसैनिकाच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांचा संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 11:55 IST

पावसामुळे अक्कलकोट तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांचे सकाळी साडेनऊला सोलापुरात आगमन झाले. सोबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर होते. ()

सोलापूर: पालकमंत्री शिवसैनिकांना विश्वासात घेत नाहीत. अनेक दिवसानंतर आज ते दिसले, अशा शब्दात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. मामा असे करु नका, सर्वांना सोबत घ्या. आपले महाविकास आघाडीचे सरकार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्र्यांना सांगितले.

पावसामुळे अक्कलकोट तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांचे सकाळी साडेनऊला सोलापुरात आगमन झाले. सोबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर होते. यादरम्यान बरडे यांची विचारपूस करताच त्यांनी पूरस्थितीची माहिती देऊन पालकमंत्र्यांबद्दलही तक्रार केली. पुरुषोत्तम आमचा जुना कार्यकर्ता आहे. त्यांना सोबत घ्या, असे उद्धव ठाकरे म्हणाले. परवा बैठक घेणार होतो पण पावसामुळे रद्द करावी लागली, असे उत्तर भरणे यांनी दिले.

मनपासाठी स्वतंत्र बैठक - नगरसेवकांना विशेष निधी मिळावा, यासाठी आ. प्रणिती शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, चेतन नरोटे, विनोद भोसले यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. असा विशेष निधी मागण्याऐवजी ठराविक कामे सांगा. प्रणिती तू महापालिकेचे प्रश्न घेऊन सर्वांसोबत मुंबईत ये, आपण स्वतंत्र बैठक घेऊ, असेही ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSolapurसोलापूर