अतिवृष्टीबाधितांना केंद्राकडून भरीव निधीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:24 AM2021-07-30T04:24:04+5:302021-07-30T04:24:04+5:30

उस्मानाबाद जिल्ह्यात ४ लाख १६ हजार शेतकऱ्यांचे २ लाख ६२ हजार हेक्टर इतके क्षेत्र, सोलापूर जिल्हयातील बार्शी तालुक्यात ७५ ...

Demand for huge funds from the Center for those affected by heavy rains | अतिवृष्टीबाधितांना केंद्राकडून भरीव निधीची मागणी

अतिवृष्टीबाधितांना केंद्राकडून भरीव निधीची मागणी

Next

उस्मानाबाद जिल्ह्यात ४ लाख १६ हजार शेतकऱ्यांचे २ लाख ६२ हजार हेक्टर इतके क्षेत्र, सोलापूर जिल्हयातील बार्शी तालुक्यात ७५ हजार ७८१ शेतकऱ्यांचे ६८ हजार ७६८ हेक्टर क्षेत्र व लातूर जिल्हयातील औसा , निलंगा तालुक्यातील १ लाख ५२ हजार ४१७ शेतकऱ्यांचे ९५ हजार ७७७ हेक्टर शेती क्षेत्राचे अशा एकूण ६ लाख ४३ हजार ९९८ शेतकऱ्यांचे ४ लाख २६,६४५ हेक्टरवरील क्षेत्राचे तसेच जनावरे, राहत्या घरांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी ९ डिसेंबर २०२० रोजी राज्य शासनाने केंद्र सरकारकडे एनडीआरएफमधून ३ हजार ७२१ कोटींचा प्रस्ताव मंज़ूर् करून निधी राज्य शासनाला वर्ग करावा अशी मागणी करण्यात आली होती. हा निधी मंजूर करावा व तत्काळ राज्य शासनास वर्ग करावा अशी मागणी केली.

-----

Web Title: Demand for huge funds from the Center for those affected by heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.