शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

लोकन्यायालयाचा निर्णय मान्य : सुशीलकुमार शिंदे

By appasaheb.patil | Updated: May 23, 2019 20:22 IST

सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुशीलकुमार शिंदेंचा दुसºयांदा पराभव

ठळक मुद्दे- सोलापूर लोकसभा मतदारसंघातून सुशीलकुमार शिंदे याचा पराभव- भाजपचे जयसिध्देश्वर महास्वामी यांचा विजय- वंचित बहुजन आघाडीनेही घेतली चांगली मते

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार जयसिध्देश्वर महास्वामी यांचे अभिनंदन करून लोक न्यायालयाचा निर्णय मान्य असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे उमेदवार तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना लोकसभा निवडणुकीत दोनदा पराभव स्वीकारावा लागला आहे़ पराभव स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले की, मतदारसंघातील जनतेचे मनापासून आभार मानतो़ लोक न्यायालयाचा हा निर्णय मान्य असून यापुढेही सोलापूरच्या जनतेसाठी कार्य करीत राहणार आहे. आतापर्यंत मला जी सेवा करण्याची संधी दिली़ त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे़ यापुढेही काँग्रेसचे काम करीतच राहीन, जिथे जिथे शक्य असेल तेथे तिथे मी आपली सेवा अर्पण करेन असेही शिंदे म्हणाले.  

टॅग्स :SolapurसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९solapur-pcसोलापूरmadha-pcमाढा