हरिदास सुर्वे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:16 AM2021-05-03T04:16:46+5:302021-05-03T04:16:46+5:30

किशोर नाईक-चव्हाण दक्षिण सोलापूर : किशोर नाईक-चव्हाण ( ४६, रा. फताटेवाडी, ता. दक्षिण सोलापूर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ...

Death of Haridas Surve | हरिदास सुर्वे यांचे निधन

हरिदास सुर्वे यांचे निधन

Next

किशोर नाईक-चव्हाण

दक्षिण सोलापूर : किशोर नाईक-चव्हाण ( ४६, रा. फताटेवाडी, ता. दक्षिण सोलापूर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व भाऊ असा परिवार आहे.

पोपटलाल शहा

मंद्रुप : कापडाचे व्यापारी पोपटलाल जीवराज शहा (८०, रा. मंद्रुप, ता. दक्षिण सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, पाच मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे.

अरविंद कुंभार

सोलापूर : माळकवठे येथील विदर्भ कोकण ग्रामीण विकास बँकेचे व्यवस्थापक अरविंद आनंद कुंभार (५३, रा. माळकवठे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, बहीण व भाऊ असा परिवार आहे. दिवंगत इतिहास संशोधक आनंद कुंभार यांचे ते ज्येष्ठ सुपुत्र होत.

कोमल मांडवे

श्रीपूर : कोमल मीनानाथ मांडवे (३३, रा. महाळुंग-गट नंबर २, ता. माळशिरस) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई -वडील, भाऊ भावजय असा परिवार आहे. व्यापारी मीनानाथ मांडवे यांचे ते सुपुत्र होत.

सरसाबाई माळगोंडे

कामती: सरसाबाई हणमंत माळगोंडे (८०, रा.कोरवली, ता.मोहोळ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, तीन मुली,सुना, नातवंडे असा परिवार आहे.नेताजी बोस प्रशालेतील सहशिक्षक काशिनाथ माळगोंडे यांच्या त्या मातोश्री होत.

Web Title: Death of Haridas Surve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.