शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक महिला शौचालयामध्ये आढळला बालकाचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 12:44 IST

पंढरपुरातील घटना, शरीरातील काही भाग गायब

पंढरपूर: महिलांसाठी बांधण्यात आलेल्या परंतु बंद असलेल्या सार्वजनिक शौचालयामध्ये बालकाचा मृतदेह सोमवारी पहाटे आढळून आला. तिमा पांडूरंग धोत्रे (वय ३८, रा जगदंबा वसाहत, संतपेठ, पंढरपूर) यांचा मुलगा कृष्णा तिमा धोत्रे (वय ९) हा रविवारी रात्री आठ वाजता नातेवाईकांच्या घरातून जेवण करून बाहेर गेला. रात्री उशिरापर्यंत तो स्वतःच्या व नातेवाईकांच्या घरी आला नाही. त्यामुळे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न घरातील मंडळी करत होते. सोमवारी पहाटे त्यांना हा मृतदेह आठळला.

तिमा धोत्रे हे संतपेठ पंढरपूर येथील घराशेजारी बंद असलेल्या सार्वजनिक महिला शैचालयाजवळून सोमवारी पहाटे जाताना मृतदेह आढळून आला. त्यांनी मोबाईलची बॅटरी लावून पाहिल्यानंतर तो मृतदेह कृष्णाचा असल्याचे समजले. त्याचा शरीरातील नरड्याखालील भाग ते बेंबीपर्यंतचा भाग गायब होता.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण फुगे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सपोनि सी. व्ही केंद्रे, प्रमुख सपोनि कपिल सोनकांबळे, पोउपनि आकाश भिंगारदेवे, पोलीस कर्मचारी सूरज हेंबाडे, सचिन हेंबाडे, दादा माने, सचिन इंगळे, बिपीन ढेरे, शरद कदम, राकेश लोहार, शहाजी मंडले, सुनील बनसोडे यांनी घटनास्थळी भेट दिली.

प्राथमिक अंदाज- डुक्कर या जनावराने त्या मुलास जखमी केले असेल. तसेच त्या मुलाच्या शरीराचा काही भाग खाल्ला असेल या तो मयत झाला असेल पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

घातपात झाला असावा- त्या लहान मुलावर डुक्कराचा हल्ला नसून घातपात असावा. याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी घटनास्थळाला पोलिसांनी भेट दिल्यानंतर संतपेठ परिसरातील नागरिकांनी केली.

टॅग्स :PandharpurपंढरपूरDeathमृत्यू