शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पोटच्या मुलीला दारु पाजून अत्याचार करुन केला खून; आई-बापाला फाशीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 08:49 IST

सोलापूर न्यायालयाचा निकाल

सोलापूर : पोटच्या सोळा महिन्यांच्या मुलीला दारू पाजून तिच्यावर अत्याचार करून, खून केल्याप्रकरणी सोलापूर जिल्हा न्यायालयाने पती-पत्नीला फाशीची शिक्षा सुनावली. धोलाराम अर्जुनराम बिष्णोई (२६), पुनीकुमारी धोलाराम बिष्णोई (२०,  रा. तेलंगणा, मूळ गाव बारासण, तहसील गुडामालाणी, जि. बाडमेर राजस्थान) असे फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

३ जानेवारी २०२२ रोजी धोलाराम बिष्णोई याने मुलीला राहत्या घरी दारू पाजली. तिच्यावर नैसर्गिक व अनैसर्गिक अत्याचार केला. तिला त्रास होत असल्यामुळे ती रडत होती, तेव्हा ओढणीने तिचा गळा आवळून खून केला. या कृत्यात पत्नी पुनीकुमारी बिष्णोई हिने मदत केली होती.

या प्रकाराची माहिती कोणालाही न देता दोघे मृत मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सिकंदराबादहून राजस्थानकडे रेल्वेने जात होते.  राजकोट एक्स्प्रेसमध्ये जात असताना प्रवाशांना संशय आला. कर्नाटकातील वाडी रेल्वे स्थानकावर हा प्रकार उघडकीस आला. येथे डॉक्टर व पोलीस फोर्स उपलब्ध नसल्याने दोघांना सोलापूर रेल्वे स्टेशनवर पाठविण्यात आले. या प्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. 

३१ साक्षीदार तपासले२६ एप्रिल २०२२ रोजी न्यायालयात खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली. सरकार पक्षातर्फे सिकंदराबाद, वाडी, सोलापूर, राजस्थान आणि नेपाळ येथील एकूण ३१ साक्षीदार तपासण्यात आले. नेपाळ येथील साक्षीदाराची तपासणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आली.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSolapurसोलापूरCourtन्यायालय