शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

बैल गेला अन् झोपा केला; नुकसानीची दोन महिन्यांनी पाहणी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 06:45 IST

केंद्रीय पथक सोलापूर दौऱ्यावर येत असल्याने बाधित शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे.

सोलापूर : ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी होऊन राज्यात अनेक गावांना पुराचा फटका बसला. लाखो हेक्टर क्षेत्र बाधित झाले. मात्र आता २ महिन्यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक २० डिसेंबरला महाराष्ट्रात येणार आहे.बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. सोलापूरला २२ डिसेंबरला सर्वाधिक नुकसान झालेल्या तालुक्यांची आधी पाहणी करणार आहे. बाधित क्षेत्राची पाहणी केल्यानंतर केंद्र सरकारला पथकाकडून अहवाल सादर होईल. केंद्रीय पथक सोलापूर दौऱ्यावर येत असल्याने बाधित शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी भागाची पाहणी करण्यासाठी एकूण केंद्र सरकारकडून महाराष्ट्रात तीन पथके येत आहेत. सर्व पथके महाराष्ट्रात २० डिसेंबरला दाखल होतील. सोलापूर दौऱ्यावर येणारे पथक सर्वप्रथम औरंगाबाद जिल्ह्याला भेट देईल. औरंगाबाद जिल्ह्याची पाहणी केल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाईल. त्यानंतर २२ डिसेंबरला पथक सोलापुरात दाखल होईल.