शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

Solapur: सोरेगांव, दाराशा, रामवाडी, मुद्रा सनसिटी परिसरात आढळले कोरोनाचे रुग्ण

By appasaheb.patil | Updated: March 24, 2023 19:38 IST

Corona Virus: सोलापूर शहरात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकाच दिवसात ९ कोरोना रूग्ण आढळून आले.

- आप्पासाहेब पाटीलसोलापूर : शहरात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकाच दिवसात ९ कोरोना रूग्ण आढळून आले. यातील ५ पुरूष तर ४ स्त्री रूग्ण आहेत. सोलापुरातील रूग्णसंख्या ३५ वर पोहोचली आहे.

गुरूवारी ११३ जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यातील १०४ रूग्ण निगेटिव्ह आढळून आले तर ९ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. दाराशा, जिजामाता, मुद्रा सनसिटी, रामवाडी, साबळे, सोरेगांव नागरी आरोग्याच्या हद्दीत रूग्ण आढळून आले आहेत. १६ ते ३० वयोगटातील ४, ३१ ते ५० वयोगटातील १, ५१ ते ६० वयोगटातील २ व ६० वर्षापुढील रूग्ण २ आढळून आले आहेत. सोलापूर शहरात आतापर्यंत ४३ हजार ६२४ तर मृतांची संख्या १ हजार ५१९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरातील बाधितांची संख्या ३५ एवढी आहे. कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला असून लोकांनी मास्क वापरावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSolapurसोलापूर