शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना पॉझिटिव्ह शिक्षकांना मिळणार खास रजा; शाळेजवळ असणार पोलिसांचा बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 15:16 IST

अक्कलकोटमध्ये दोन तर सांगोल्यात सहा शिक्षक पॉझिटिव्ह; जवळच्या शाळेतील शिक्षकांची मदत शाळेसाठी घेणार

सोलापूर : सोलापूरशाळा सुरू करण्यासाठी शिक्षकांच्या घेण्यात यात असलेल्या चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या शिक्षकांना उपचारासाठी खास रजा देण्यात आल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांनी दिली

जिल्हा आरोग्य विभागाकडे आत्तापर्यंत अक्कलकोट व सांगोला तालुक्यातील अहवाल प्राप्त झाले आहेत अक्कलकोटमध्ये ९४० चाचण्या घेण्यात आल्या, त्यात दोन शिक्षक पॉझिटिव्ह वाढवले आहेत. सांगोला मध्ये ८८१ चाचण्या घेण्यात आल्या, त्यात सहा शिक्षक पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या शिक्षकांना त्रास होत असेल तर उपचारासाठी खास सुविधा करण्यात आली आहे, त्यांना आराम करण्यासाठी रजा दिली जाणार आहे.

ज्या शाळेतील शिक्षक पॉझिटिव्ह आढळले त्या शाळा सोमवारी सुरू करण्यासाठी बाजूंच्या शाळांमधील विषय शिक्षकांची मदत घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून शाळा परिसरात सोमवारी खास पोलिस बंदोबस्त नियुक्त करण्यात यावा असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पोलिसांना दिले आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळा