शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

महापौर बंगल्यात ‘कोरोना’; आमदाराच्या नातेवाईकालाही लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 11:22 IST

आतापर्यंत महापालिकेचे तीन अधिकारी आणि १५ हून अधिक कर्मचाºयांना कोरोनाची लागण

ठळक मुद्देमहापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख चार दिवसांपूर्वीच व्कारंटाइन झाले आहेतमहापौर बंगला, देशमुख वाडा या परिसरात प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी महापालिकेचे तीन अधिकारी आणि १५ हून अधिक कर्मचाºयांना कोरोनाची लागण

सोलापूर : शहरात बुधवारी सकाळी कोरोनाचे नवे ४० रुग्ण आढळून आले. यात महापालिकेच्या प्रमुख व त्यांचे पती आणि शहरातील एका आमदाराच्या बंधूचा समावेश आहे. त्यामुळे महापालिकेचे नगरसेवक आणि कर्मचारी हादरले आहेत.

 शहरात ‘कोरोना’चे एक हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत. प्रतिबंधीत क्षेत्रांची संख्या २०० हून अधिक झाली आहे. महापालिकेचे तीन अधिकारी आणि १५ हून अधिक कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाली आहे. महपालिकेच्या प्रमुख पदाधिकाºयांना अंगदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. बुधवारी सकाळी त्यांचे अहवाल आले. महापौर बंगल्यात कोरोना घुसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये आणखी अस्वस्थता पसरली.  

महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख चार दिवसांपूर्वीच व्कारंटाइन झाले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने महापौर बंगला, देशमुख वाडा या परिसरात प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करण्यात येत आहे.  

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका