शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बापूजी नगरातील वृद्धाचा 'कोरोना'ने मृत्यू; नव्याने आढळले तीन रुग्ण:

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 20:46 IST

धक्कादायक; झोपडपट्टी, सोसायटीनंतर 'कोरोना' घुसला आता पालात

ठळक मुद्देसोलापुरात 'कोरोना' बाधितांची व्याप्ती वाढलीसोलापूर शहरात संचारबंदी ची कडक अंमलबजावणी सुरूसोलापूर जिल्हा प्रशासनाने शहरातील लोकांची केली आरोग्य तपासणी

सोलापूर : शहरात 'कोरोना' पॉझिटिव्हची संख्या वाढत चालली असून, आता तर झोपडपट्टी, सोसायटीनंतर पालामध्ये राहणाºयांनाही लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळवारी रेल्वे स्टेशन, बापूजी नगर आणि सिद्धेश्वर पेठेत राहणाºया तिघांना 'कोरोना'ची लागण झाल्याचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी सांगितले, तर बापूजीनगरातील एका वृद्धाचा मृत्यू झाला.  अशाप्रकारे जिल्ह्यातील कोरणा रुग्णांची संख्या एकूण ६८ तर मृत्यूची संख्या ६ इतकी झाली आहे.

बापूजी नगरात 'कोरोनाा' पॉझीटीव्ह रुग्ण यापूर्वीच आढळले आहेत. त्यात बापूजी नगरातील ७६ वर्षीय वृद्धास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अशाप्रकारे सोलापुरात कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या सहा इतकी झाली आहे. त्याचबरोबर मंगळवारी पॉझीटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये एक महिला व दोन पुरूष आहेत. यामधील महिला रेल्वे स्टेशन परिसरातील शनि मंदिराजवळ पालात राहणारी आहे. या महिलेचे कुटुंब मंदिराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत पाल टाकून गुजराण करीत होते. ही महिला स्टेशन परिसरात फिरताना आढळली. तिला सर्दी व खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. स्वॅब तपासणीत तिचा अहवाल सारी पॉझीटीव्ह आला आहे. आता नातेवाईकांचा शोध घेतला कोणीच मिळून आले नाहीत म्हणून याबाबत पोलिसांना माहिती कळविण्यात आली आहे.

बापूजीनगरात राहणारा युवक हा कोरोनाने मरण पावलेल्या वृद्धाच्या संपर्कात आला होता. त्यामुळे क्वारंटाईन करण्यात आले होते. स्वॅब तपासणीत त्याचाही अहवाल आता पॉझीटीव्ह आला आहे. दुसरा युवक सिद्धेश्वर पेठेतील आहे. त्यालाही सारीची लागण झाली आहे. त्याचा संपर्क कोणाशी आला याची माहिती उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे आरोग्य विभागामार्फत त्याची हिस्ट्र तपासण्यात येत आहे. मंगळवारी ५८ अहवाल आले. त्यात ५५ जणांचे अहवाल निगेटीव्ह आहेत. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस