शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बीबीदारफळ, पाकणी, वाळूज, मैंदर्गी, कर्देहळ्ळीमध्ये आढळले कोरोना बाधित रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 16:43 IST

ग्रामीण भागात नव्याने आढळले ११ कोरोना बाधित रूग्ण; ग्रामीण भागातील रुग्णसंख्या पोहोचली २१५ वर; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू

ठळक मुद्दे- सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढले- कोरोनाबरोबरच सारीच्याही रूग्णांचा वाढला आलेख- जिल्ह्यात आतापर्यंत १२ जणांचा कोरोनाने मृत्यू

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात मंगळवारी पुन्हा अकरा नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत़ यात ४ पुरूष तर ७ महिलांचासमावेश आहे़ दरम्यान, मंगळवारी ग्रामीण भागात एकाही कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला नसल्याची नोंद करण्यात आली.

 जिल्हा परिषद आरोग्य विभागाने कोरोनाची आकडेवारी जाहीर केली. त्यामध्ये उत्तर सोलापूर : २,  अक्कलकोट : ३, दक्षिण सोलापूर : ३, मोहोळ: ३  अशा ११ रुग्णाचा समावेश आहे. 

मंगळवारी ९५ अहवाल प्राप्त झाले, त्यापैकी ८४ अहवाल निगेटिव्ह तर ११ अहवाल पॉझिटिव्ह आले़ आतापर्यंत जिल्ह्यात २ हजार ८६९ रूग्णांची तपासणी करण्यात आली़ त्यापैकी २ हजार ८३४ अहवाल प्राप्त झाले त्यात २ हजार ६२० निगेटिव्ह तर २१४ पॉझिटिव्ह आले आहेत.

मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालात पाकणी (ता. उत्तर सोलापूर) ०१, बीबीदारफळ (ता़ उ़ सोलापूर) ०१, बुधवार पेठ, अक्कलकोट ०२, मैंदर्गी (ता. अक्कलकोट) ०१, बोरामणी (ता. द. सोलापूर) ०१, कर्देहळ्ळी (ता. दक्षिण सोलापूर) ०२, क्रांतीनगर (ता. मोहोळ) २, वाळूज (ता. मोहोळ) ०१ असे ११ रूग्ण कोरोना बाधित झाले आहेत.

 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद