शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सोलापूर दौऱ्यावर; जाणून घ्या सविस्तर दौरा

By राकेश कदम | Updated: May 17, 2023 12:55 IST

विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि कार्यकर्त्यांची बैठक हाेणार आहे. काॅंग्रेसचे बडे नेते रविवारी साेलापुरात आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे रविवार २१ मे रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. या दाैऱ्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि कार्यकर्त्यांची बैठक हाेणार आहे. काॅंग्रेसचे बडे नेते रविवारी साेलापुरात आहेत. या दाैऱ्यात भाजप, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे कार्यकर्ते काॅंग्रेसमध्ये प्रवेश करतील असे सांगण्यात आले हाेते. प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांचा रविवारचा दाैरा निश्चित झाला आहे. 

असा आहे नाना पटोले यांचा दौरा

२१ मे २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता - मुंबई येथून विमानाने सोलापूरकडे प्रयाण. सकाळी ११ वाजता - सोलापूर विमानतळ येथे आगमन. सकाळी ११.३० वाजता - आमदार प्रणिती शिंदे यांच्या विशेष निधीमधून बांधण्यात आलेल्या एमपीएससी, युपीएससी स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राचे उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी १२ वाजता - आमदार प्रणिती शिंदे यांच्या विशेष निधीमधून शुभराय आर्ट गॅलरीचे नुतनीकरण इमारतीचे भूमिपूजन समारंभ, दुपारी १२.३० वाजता - हुतात्मा स्मृती मंदिरात काँग्रेस कार्यकर्ता मेळावा. दुपारी १.३० वाजता - माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या जनवात्सल्य निवासस्थानी आगमन व राखीव. सायंकाळी ५ वाजता - सोलापूर येथून उमरगा (जि. धाराशिव) कडे प्रयाण. सायंकाळी ५.४५ वाजता - उमरगा येथे महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यास उपस्थिती.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेSolapurसोलापूर