शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील पाच महामार्गांचे भूसंपादन ३१ मार्चपर्यंत पूर्ण करा, अप्पर जिल्हाधिकाºयांच्या सुचना, मंत्रीस्तरावर घेतला होता आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 14:31 IST

जिल्ह्यातून जाणाºया पाच महामार्गांसाठी आवश्यक असलेली भूसंपादन प्रक्रिया ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी महसूल यंत्रणेला सहकार्य करावे, असे आदेश अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी सोमवारी सर्व शासकीय विभागांना दिले. 

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी राज्यातील महामार्गांच्या कामाबाबत यंत्रणेला गती देण्याचे आदेश दिलेमार्चअखेर भूसंपादनाचे काम पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांना नियोजनपूर्वक काम करावेसांगोला, करमाळा येथील कामात येणाºया अडचणी गृहीत धरून नियोजन करण्याची सूचना अपर जिल्हाधिकारी शिंदे यांनी केली

सोलापूर दि २३ : जिल्ह्यातून जाणाºया पाच महामार्गांसाठी आवश्यक असलेली भूसंपादन प्रक्रिया ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी महसूल यंत्रणेला सहकार्य करावे, असे आदेश अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी सोमवारी सर्व शासकीय विभागांना दिले. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या बैठकीत राज्यातील अपूर्ण रस्ते महामार्गांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील महामार्गांच्या कामाबाबत यंत्रणेला गती देण्याचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर अपर जिल्हाधिकारी शिंदे यांनी सोमवारी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाºयांसह सर्व यंत्रणांची बैठक घेतली. यात वन, कृषी, भूजल सर्वेक्षण आणि विकास, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यासह विविध विभागांचा समावेश होता. मार्चअखेर भूसंपादनाचे काम पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांना नियोजनपूर्वक काम करावे, अशा सूचना केल्या. महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाºयांनी त्यांच्या अडचणी मांडल्या. सांगोला, करमाळा येथील कामात येणाºया अडचणी गृहीत धरून नियोजन करण्याची सूचना अपर जिल्हाधिकारी शिंदे यांनी केली. 

----------------------------ही आहेत कामे- संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग : आळंदी-पंढरपूर-मोहोळ, संत तुकाराम महाराज पालखी मार्ग : बारामती-अकलूज-पंढरपूर, सांगोला-मंगळवेढा-सोलापूर, करमाळा-टेंभुर्णी-पंढरपूर, अक्कलकोट- सोलापूर या मार्गांच्या कामांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. सांगोला येथील कामाबाबत काहीजणांनी हरकत घेतली होती, परंतु हा विषय निकाली निघाला आहे. यातील बहुतांश कामांचे टेंडर राजमार्ग प्राधिकरणाकडून काढण्यात आले आहेत. भूसंपादनाची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरhighwayमहामार्ग