शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल बांधकाम पूर्ण करण्यात सोलापूर जिल्ह्यातील तीन तालुके राज्याच्या यादीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 12:47 IST

सोलापूर : सर्व प्रकारच्या घरकुलांची बांधकामे पूर्ण करण्यात राज्यातील पहिल्या १० तालुक्यात माळशिरस, उत्तर सोलापूर व करमाळा हे तालुके असून माळशिरस तालुका राज्यात दुसºया क्रमांकावर आहे.पंतप्रधान आवास, रमाई आवास, शबरी व पारधी अशा चार प्रकारे घरकुले मंजूर केली जातात. जिल्हा परिषद स्तरावरील प्रकल्प संचालकाकडून घरकुलांचे उद्दिष्ट तालुक्यांना वाटप केले जाते. ...

ठळक मुद्देपहिल्या १० तालुक्यात माळशिरस, उत्तर सोलापूर व करमाळामाळशिरस तालुका राज्यात दुसºया क्रमांकावर पंचायत समितीवर घरकुलांची बांधकामे करण्याची जबाबदारी

सोलापूर : सर्व प्रकारच्या घरकुलांची बांधकामे पूर्ण करण्यात राज्यातील पहिल्या १० तालुक्यात माळशिरस, उत्तर सोलापूर व करमाळा हे तालुके असून माळशिरस तालुका राज्यात दुसºया क्रमांकावर आहे.

पंतप्रधान आवास, रमाई आवास, शबरी व पारधी अशा चार प्रकारे घरकुले मंजूर केली जातात. जिल्हा परिषद स्तरावरील प्रकल्प संचालकाकडून घरकुलांचे उद्दिष्ट तालुक्यांना वाटप केले जाते. तालुक्यांना घरकुलांचे उद्दिष्ट दिल्यानंतर पंचायत समितीवर घरकुलांची बांधकामे करण्याची जबाबदारी पडते. 

ज्या पंचायत समितीमध्ये घरकुलांच्या कामाची जबाबदारी असते त्यांनी केलेल्या पाठपुराव्यानुसारच घरांची कामे सुरू व पूर्ण होतात. याबाबत पंचायत समितीचे सभापती, उपसभापती व सदस्य तसेच गटविकास अधिकाºयांचाही पाठपुरावा तेवढाच महत्त्वाचा आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, उत्तर सोलापूर व करमाळा पंचायत समितीने दिलेल्या उद्दिष्टातील घरांची कामे पूर्ण केल्यानेच ही तालुके राज्याच्या पहिल्या १० तालुक्यात आली आहेत. माळशिरस पंचायत समितीने ५१३ घरकुले पूर्ण करुन राज्यात दुसरा, उत्तर तालुक्याने ४४१ घरकुले पूर्ण करून राज्यात सहावा तर करमाळा पंचायत समितीने ४१५ घरकुलांची कामे पूर्ण करून राज्यात ८ वा क्रमांक मिळविला आहे. 

नाशिकचा शहापूर राज्यात प्रथम- पहिल्या १० तालुक्यात नाशिक जिल्ह्यातील तीन, साताºयातील कराड, धुळे जिल्ह्यातील शिरपूर, पालघर तालुक्यातील डहाणू व ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यांचा समावेश आहे. शहापूर पंचायत समितीने ५५६ घरांची कामे पूर्ण करून राज्यात प्रथम,नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तिसरा, निफाड व बागलान हे तालुके अनुक्रमे ९ व्या व १० व्या क्रमांकावर आहेत, डहाणू चौथा, कराड पाचवा व शिरपूर हे तालुके ७ व्या क्रमांकावर आहेत. 

वाळूची मोठी अडचण असताना घरकुलांची कामे सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. ग्रामपंचायतींवर आलेली जबाबदारी सरपंच, अन्य पदाधिकारी व ग्रामसेवकावर येते. ती जबाबदारी सर्वांनी पार पाडल्याने उत्तर तालुक्यातील घरकुलांची कामे मार्गी लागली.- शंकरराव इंगळे,अध्यक्ष, ग्रामसेवक संघटना

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदHomeघर