शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती घराण्याची बदनामी करणाºया अ‍ॅड. सदावर्ते विरोधात सोलापूर पोलिसात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 15:19 IST

मराठा समाज आक्रमक; सदावर्ते यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खा. संभाजीराजे छत्रपती (कोल्हापूर) यांच्याबद्दल अपशब्द बोलणाºया अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मराठा समाजाचे देविदास भोजप्पा शेळके (दास शेळके) यांनी सोलापूर पोलिसांकडे केली आहे.

दरम्यान, अ‍ॅड़ गुणरत्न सदावर्ते यांनी एका खासगी वाहिनीला मुलाखत देताना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खा़ संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल अपशब्द बोलून त्यांना अफझलखान संबोधून गंभीर आरोप केलेले आहे़ सदावर्ते यांच्या प्रक्षोभक विधाने केल्याने लाखो लोकांच्या भावना दुखावल्या आहेत, त्यामुळे राज्यातील मराठा समाजामध्ये कलह निर्माण होऊन दंगली होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. यामुळे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरूध्द दंगा घडवून आणण्यासाठी बेछुटपणे विथावनी दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणीची तक्रार सोलापूर शहर पोलिस दलातील फौजदार चावडी पोलिस ठाण्यात दास शेळके यांनी केली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीCrime Newsगुन्हेगारीSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस