शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अपघाती मृत्यूप्रकरणी विमा कंपनीस नुकसानभरपाईचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 13:06 IST

महालोकअदालत, वारसांना ८ लाख रूपये देण्याचे विमा कंपनीस बजावले

ठळक मुद्देन्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीस ८ लाख रुपये मयताच्या वारसांना देण्याचा आदेशमहालोकअदालतीमध्ये वाय. जी. देशमुख यांच्यासमोर ही सुनावणी झाली

सोलापूर: पत्नीच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या रिक्षाचालक, मालकासह इन्शुरन्स कंपनीविरुद्ध दाखल झालेल्या खटल्यात सोलापूर मोटार अपघात न्यायप्राधिकरणाने यामध्ये न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीस ८ लाख रुपये मयताच्या वारसांना देण्याचा आदेश बजावला. महालोकअदालतीमध्ये वाय. जी. देशमुख यांच्यासमोर ही सुनावणी झाली.

यातील मयत लक्ष्मी लिंगराज पल्लोलू या २४ आॅक्टोबर २०१५ रोजी सायंकाळी ४.३० च्या सुमारास कुमठा नाका येथून सिव्हिल हॉस्पिटलकडे नातेवाईकांना भेटण्यासाठी एम. एच. १३ जी ८५१५ या रिक्षातून जात होत्या. गेंट्याल टॉकीजजवळ रिक्षाचालक निसार अहमद रशीदखान (रा. ५, पोलीस मुख्यालय, सोलापूर) याने निष्काळजीपणे वाहन चालवल्याने त्याने दुभाजकाला धडक दिल्याने रिक्षा उलटली. यात लक्ष्मी पल्लोलू या गंभीर जखमी होऊन मृत्यू पावल्या. यामुळे मयताची वारस मुले अंबादास (वय १५), अक्षय (१४), सुनील (वय १२), अंजली (वय ६ वर्षे) यांचे अज्ञान पालनकर्ते लिंगराज पल्लोलू यांनी अ‍ॅड. श्रीनिवास कटकूर यांच्यामार्फत सोलापूर जिल्हा मोटार अपघात न्यायप्राधिकरण यांच्या न्यायालयात १० लाख रुपये नुकसानभरपाईसाठी दावा दाखल केला. 

न्यायालयाने रिक्षाचालक, मालक व न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीला न्यायालयात हजर राहण्याचा आदेश बजावला. याकामी वारसातर्फे अ‍ॅड. श्रीनिवास कटकूर, अ‍ॅड. दीपक मैंदरकर, अ‍ॅड. किरण कटकूर, अ‍ॅड. मयूरेश शिंदे यांनी तर इन्शुरन्स कंपनीतर्फे अ‍ॅड. जी. एच. कुलकर्णी यांनी काम पाहिले. याकामी वारसातर्फे अ‍ॅड. श्रीनिवास कटकूर, अ‍ॅड. दीपक मैंदरकर, अ‍ॅड. किरण कटकूर, अ‍ॅड. मयुरेश शिंदे यांनी तर इन्शुरन्स कंपनीतर्फे अ‍ॅड. जी. एच. कुलकर्णी यांनी काम पाहिले. 

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालयAccidentअपघात