शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणी मुर्तीस वज्रलेपाचे कामास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 14:15 IST

औरंगाबादमधील पुरातत्व विभागाचे पथक पंढरपुरात; वज्रलेप प्रक्रियाचे सीसीटिव्हीमध्ये चित्रीकरण

ठळक मुद्देविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सल्लागार पदाधिकाºयांची मंदिरामध्ये बैठकविठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची झीज होऊ नये. यासाठी मूर्तीला वज्रलेप करण्याबाबत चर्चावज्रलेप प्रक्रियाचे सीसीटिव्हीमध्ये चित्रीकरण करण्यात येणार

पंढरपूर : श्री विठ्ठलाच्या मूर्तीला वज्रलेप देण्यापूर्वी औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाने विठ्ठल मूर्ती स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे़ मूर्तीवर करण्यात येणाºया प्रक्रियेसाठी पुरातन विभागाचे अधिकारी पारंपारिक पध्दतीचे सौळे परिधान करूनच मूर्तीला वज्रलेपाचे काम करणार आहेत अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सल्लागार पदाधिकाºयांची मंदिरामध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीला मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, नगराध्यक्षा साधना भोसले, सदस्य शकुंतला नडगिरे, ह़भ़प अंमनेळकर महाराज, ह़भ़प. शिवणेकर महाराज उपस्थित होते.

या बैठकीमध्ये विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची झीज होऊ नये. यासाठी मूर्तीला वज्रलेप करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार प्रथमत:  मूर्तीची स्वच्छता करण्यात येणार आहे. पुरातन विभागाचे अधिकारी पारंपारिक पध्दतीचे सौळे परिधान करूनच मूर्तीला वज्रलेपाचे काम करणार आहेत. वज्रलेप प्रक्रियाचे सीसीटिव्हीमध्ये चित्रीकरण करण्यात येणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpurपंढरपूर