शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ नर्सने पाठविलेल्या चिठ्ठीची जिल्हाधिकाºयांनी घेतली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 11:22 IST

कोरोनाग्रस्त नर्सने व्हॉटसअपवर केली तक्रार; साध्या कागदावरील लिहिली तक्रार

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांच्या सूचनेनुसार तिने एका कागदावर घडलेला प्रकार लिहून व्हॉटसपवर पाठविलाजिल्हाधिकाºयांनी व्हॉटसअपवर तिने पाठविलेली चिठ्ठी वाचलीआरोग्य केंद्रातील कर्मचाºयांना सुरक्षा साहित्य वेळेवर पुरविले गेले नाही

सोलापूर : कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णालयात उपचार घेणाºया ‘त्या’ नर्सने व्हॉटसपवर पाठविलेल्या चिठ्ठीची दखल जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी घेत संबंधितांना तिची काळजी घेण्याची सूचना केली. 

बोरामणी प्राथिमक आरोग्य केंद्रातील नर्स तुळजापूर रुग्णालयात उपचारास दाखल झाल्यावर तिचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. रुग्णालयात अ‍ॅडमिट असतानाच तिने जिल्हाधिकाºयांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला.

जिल्हाधिकाºयांच्या सूचनेनुसार तिने एका कागदावर घडलेला प्रकार लिहून व्हॉटसपवर पाठविला. जिल्हाधिकाºयांनी व्हॉटसअपवर तिने पाठविलेली चिठ्ठी वाचली. आरोग्य केंद्रातील कर्मचाºयांना सुरक्षा साहित्य वेळेवर पुरविले गेले नाही. साहित्य नसल्याचे आपल्याला बाधा झाल्याचे नमूद केले आहे. आरोग्य कर्मचाºयांना दोन महिन्यापासून पगार नाही. आता माझ्या सर्व कुटुंबियास क्वारंटाईन केले आहे. माझ्याकडे औषधाला पैसे नाहीत, उपचाराची व्यवस्था व्हावी अशी विनंती केल्याचे दिसून आले. व्हॉटसपवर आलेली ही चिठ्ठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी वाचली व तातडीने उस्मानाबादचे जिल्हाधिकारी व तुळजापूरच्या प्रांत अधिकाºयांना संपर्क साधून त्यांच्या उपचाराची सर्व व्यवस्था करण्याचा सूचना केल्या.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलUsmanabad civil hospitalजिल्हा रुग्णालय उस्मानाबाद