शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी पंढरपुरात; आषाढी पूर्व तयारीचा घेणार आढावा अन् करणार पाहणी

By appasaheb.patil | Updated: July 13, 2024 17:17 IST

आषाढी एकादशी पूर्व तयारी याची माहिती घेऊन सुविधांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी पंढरपुरात येणार आहेत. 

आप्पासाहेब पाटील, सोलापूर : आषाढीचा मुख्य सोहळा बुधवार १७ जुलै २०२४ रोजी होणार आहे. आषाढीच्या सोहळ्यासाठी राज्यभरातून १५ लाखांपेक्षा अधिक भाविक येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आषाढी एकादशी पूर्व तयारी याची माहिती घेऊन सुविधांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी पंढरपुरात येणार आहेत. 

सकाळी सकाळी ९ वाजता वर्षा निवासस्थान येथून मोटारीने मुंबई विमानतळाकडे प्रयाण. सकाळी ९.३० वाजता मुंबई विमानतळ येथै आगमन व शासकीय विमानाने बारामती विमानतळ, पुणेकडे प्रयाण. सकाळी १० वाजता बारामती विमानतळ, पुणे येथे आगमन व मोटारीने श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर, श्री क्षेत्र पंढरपूर, जि. सोलापूरकडे प्रयाण. दुपारी १२ वाजता आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी व पाहणी दौरा. दुपारी ३ वाजता मोटारीने बारामती विमानतळ, पुणेकडे प्रयाण. सायंकाळी ५ वाजता बारामती विमानतळ, पुणे येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण. सायंकाळी ५.३० वाजता मुंबई विमानतळ येथे आगमन व मोटारीने वर्षा निवासस्थानाकडे प्रयाण. सायंकाळी ६ वाजता वर्षा निवासस्थान, मलबार हिल, मुंबई येथे आगमन व राखीव असा दौरा असणार आहे. मुख्यमंत्री येणार असल्याने जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती तयारी व आढावा घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, पोलिस अधीक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे यांच्यासह मंदिर समितीच्यावतीने योग्य ते नियोजन, तयारी करण्यात आली आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेPandharpurपंढरपूरAshadhi Ekadashiआषाढी एकादशीashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022