शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूर विमानतळावर आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 13:30 IST

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज येथे सोलापूर विमानतळावर आगमन झाले. सहकार मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजय देशमुख, ...

ठळक मुद्देपंढरपुरातील भक्तनिवासाचे होणार आज उद्घाटनवडार समाजाच्या महामेळाव्याला राहणार उपस्थिती

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज येथे सोलापूर विमानतळावर आगमन झाले. सहकार मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजय देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

            सकाळी साडे दहाच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विमानतळ येथे आगमन झाले. त्यांच्या सोबत महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील होते. 

            यावेळी पोलीस आयुक्त महादेव तांबडे, महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. 

            यावेळी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे, महापालिकेचे सभागृह नेता संजय कोळी, भारतीय जनता पक्षाचे शहाजी पवार, प्रा अशोक निंबर्गी, वीरभद्रेश बसवंती,  उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप, सहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे आदी उपस्थित होते

टॅग्स :SolapurसोलापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPandharpurपंढरपूर