शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर बाजार समितीमधील व्यापाºयांचे परवाना रद्दच्या कारवाईला आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 14:48 IST

सोलापूर : शेतकºयांचे पैसे न देणाºया, बाजार समितीचा कर थकविणाºया तसेच गाळा पोटभाडेकरुंना दिल्याप्रकरणी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने रद्द केलेल्या  परवानाधारकांपैकी २० व्यापाºयांनी जिल्हा उपनिबंधकांकडे अपील केले आहे. यावर आतापर्यंत चार सुनावण्या झाल्या आहेत.सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकांनी शेतमालाची विक्री करून देखील शेतकºयांचे पैसे न देणाºया, बाजार समितीचा ...

ठळक मुद्दे२० व्यापाºयांनी जिल्हा उपनिबंधकांकडे अपील केलेयावर आतापर्यंत चार सुनावण्या झाल्या नोटिसा मिळाल्यानंतर  अनेक व्यापाºयांनी पैसे भरुन परवाना नियमित ठेवला

सोलापूर : शेतकºयांचे पैसे न देणाºया, बाजार समितीचा कर थकविणाºया तसेच गाळा पोटभाडेकरुंना दिल्याप्रकरणी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने रद्द केलेल्या  परवानाधारकांपैकी २० व्यापाºयांनी जिल्हा उपनिबंधकांकडे अपील केले आहे. यावर आतापर्यंत चार सुनावण्या झाल्या आहेत.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकांनी शेतमालाची विक्री करून देखील शेतकºयांचे पैसे न देणाºया, बाजार समितीचा कर थकविणाºया तसेच स्वत:च्या नावावरील गाळा पोटभाडेकरुंना दिल्याप्रकरणी धाडसाने व्यापाºयांचे परवाने रद्द केले होते. अनेक व्यापाºयांना अशा प्रकारची रक्कम थकविल्याप्रकरणी नोटिसा दिल्या होत्या. 

नोटिसा मिळाल्यानंतर  अनेक व्यापाºयांनी पैसे भरुन परवाना नियमित ठेवला होता; मात्र २३ व्यापाºयांनी नोटीस मिळाल्यानंतरही दाद दिली नसल्याने त्यांचे परवाने रद्द केले होते. त्यानंतर या व्यापाºयांपैकी २० व्यापाºयांनी जिल्हा उपनिबंधकाकडे अपील दाखल केले आहे. यावर जिल्हा उपनिबंधकांनी चारवेळा सुनावणी घेतली असून अपील दाखल केलेल्या सर्व व्यापाºयांनी म्हणणे सादर केले असले तरी बाजार समितीने सर्वांच्या अपिलावर म्हणणे दिले नसल्याचे सांगण्यात आले. 

यांनी केले अपील...- तुकाराम भा. पाटील, ज्ञानेश्वर भा. पाटील, अमन जि. कल्याणी, जिलानी इ. कल्याणी, अनिल ब. हेबळे,अविनाश रे. पाटील, मुद्दसर कल्याणी, इम्तीयाज कल्याणी, उजेफ कल्याणी, रतिकांत पाटील, अविनाश रेवणसिद्ध पाटील, नूरअहमद बागवान,योगीराज सि. हिरेमठ, सलीम मैंदर्गीकर, गंगाधर विभुते, विनय दुलंगे, संजय साखरे, नारायण तापडिया, राहुल पंपतवाल आदींनी बाजार समिती सचिव प्रशासकांनी दिलेल्या निर्णयाविरोधात जिल्हा उपनिबंधकाकडे अपील दाखल केले आहे. 

सोलापूर बाजार समितीने परवाना रद्द केलेल्यापैकी काही व्यापाºयांनी आमच्याकडे अपील केले आहे. याची सुनावणी सुरू असून व्यापाºयांनी म्हणणेही दिले आहे. बाजार समितीचे म्हणणे आलेले नाही. परवाना रद्द करण्याची कारणे वेगवेगळी आहेत.- अविनाश देशमुख, जिल्हा उपनिबंधक

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीbusinessव्यवसायBanking Sectorबँकिंग क्षेत्रFarmerशेतकरी