शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; मिरजहून निघालेला विदेशी मद्याच्या टेम्पो सांगोल्याजवळ पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2021 17:53 IST

२० हजार १६०  सीलबंद बाटल्या असा ३५ लाख ७९ हजार ४५०  मुद्देमालासह आयशर टेम्पो जप्त केला

सांगोला (अरुण लिगाडे) : माळशिरस व पंढरपूर येथील राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागीय भरारी पथकाने संयुक्तपणे कारवाई करून मिरजकडून भरधाव निघालेला आयशर टेम्पो पकडून तपासणी केली. या कारवाईत गोवा राज्य निर्मित विक्रीस परवानगी असलेल्या विदेशी मद्याच्या २० हजार १६०  सीलबंद बाटल्या असा ३५ लाख ७९ हजार ४५०  मुद्देमालासह आयशर टेम्पो जप्त केला. ही कारवाई मंगळवार ५ रोजी सकाळी १० सुमारास सांगोला - मिरज रोडवरील  शेतकरी सूतगिरणी जवळ कमलापूर हद्दीत केली.

याप्रकरणी टेम्पो चालक  युवराज सुरेश बाबर (रा. पोखरापूर ता. मोहोळ) यास अटक केली आहे. त्यास सांगोला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १० दिवसाची कोठडी दिली आहे.  दरम्यान दोनच दिवसांपूर्वी याच राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाने आटपाडी -पंढरपूर रोड वरील कटफळ गावाच्या हद्दीत केलेल्या कारवाईत सुमारे २५ हजार मद्याच्या बाटल्यांसह आयशर टेम्पो असा सुमारे ५६ लाख २९ हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करून मोठी कारवाई केली होती.

 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस