शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मोडनिंबजवळ कार व कंटेनरचा अपघात, दापोडी येथील पती-पत्नी जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 15:20 IST

सोलापूरहुन पुण्याकडे जाणाºया फॉरच्युअनर कारने कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवार २३ नोव्हेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास सोलापूर-पुणे महामार्गावरील मोडनिंबनजीक घडला़

ठळक मुद्देसोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील घटनाअपघातानंतर मोडनिंब पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखलसोलापूर जिल्ह्यातील अपघाताचे सत्र सुरूच

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : सोलापूरहुन पुण्याकडे जाणाºया फॉरच्युअनर कारने कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवार २३ नोव्हेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास सोलापूर-पुणे महामार्गावरील मोडनिंबनजीक घडला़याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की,  सोलापूरहुन पुण्याकडे भरधाव वेगात जाणारी फॉरच्युअनर कार (एमएच १४ इआर ०९२८) ही कार अतिवेगात पुण्याकडे जात होती़ यावेळी मोडनिंबनजीक पुण्याकडे जाणाºया कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिली़ या धडकेत कारमधील दोघांना जबर मार लागला़ यात दोघांचा जागीच मृत्यू झाला़ कारमधील दोघे हे पती-पत्नी असल्याची माहिती समोर आली असून त्यांची नावे संजय व रीना अशी असून दोघेही दापोडी येथील असल्याची माहिती पुढे आली आहेत़ 

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघात