शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गतिरोधकवर दुचाकी आदळून कॅन्टीन चालकाचा मृत्यू

By दिपक दुपारगुडे | Updated: May 25, 2023 19:00 IST

उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला.

सोलापूर : अक्कलकोट रेल्वेस्टेशन रोडवरील डिग्गेवाडी तांडा समोर असलेल्या गतिरोधकावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातामध्ये चहा कॅन्टीन चालक चिचलप्पा शरणप्पा कुंभार ( वय ३८, रा. पिरजादे प्लाट, बासलेगाव रस्ता) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात रविवार, दि.२१ रोजी दुपारी २ वाजता घडला. तर, चंद्रकांत शांतप्पा कुंभार ( वय ४०, रा. महादेवनगर) असे अपघातामध्ये जखमी विवाहित तरुणाचे नाव आहे.

रविवारी दुपारी दोन वाजता कुंभार हे मोटारसायकल ( एमएच१३ इडी ७०७८) वरून अक्कलकोटकडे येत असताना डिग्गेवाडी येथे गतिरोधकवर दुचाकी आदळून अपघात झाला. या अपघातात चिचलप्पा कुंभार यांच्या डोक्याला मार लागला होता. उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. बुधवारी दुपारी अक्कलकोट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चिचलप्पा कुंभार यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी,आई, वडील व एक भाऊ आहेत.अपघातस्थळा जवळून विलास राठोड हे नातेवाइकांचे लग्न उरकून घरी अक्कलकोटकडे येत असताना रस्त्यावर जखमी बेशुद्धावस्थेत दोन तरुण पडल्याचे दिसले. यावेळी विलास राठोड, विजय राठोड, सागर चव्हाण, भालचंद्र राठोड, प्रवीण राठोड, अनिल राठोड यांनी राठोड यांच्या कारमधून जखमींना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांना प्राथमिक उपचार करून सोलापूर येथे हलवण्यात आले होते.

टॅग्स :Solapurसोलापूर