शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर विद्यापीठाच्या निवडणुकांचे वाजले बिगुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 14:47 IST

२६ आॅगस्ट ते २७ सप्टेंबरदरम्यान निवडणुका; ९२ महाविद्यालयात पदाधिकाºयांसह विद्यार्थी प्रतिनिधींची निवड

ठळक मुद्देसोलापूर विद्यापीठाच्या ९२ संलग्नित महाविद्यालयांतून एक अध्यक्ष, सेक्रेटरी, महिला प्रतिनिधी, आरक्षित सदस्य यांची निवडणुकीद्वारे निवड होणारनिवडून आलेले सदस्य हे विद्यापीठ स्टुडंट असोसिएशनचे म्हणजेच विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचे सदस्य असणार आहेत़

सोलापूर : नवीन विद्यापीठ कायदा-२०१६ नुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या निवडणुका होणार आहेत़ सोलापूर विद्यापीठाने मंगळवारी सायंकाळी निवडणूक कार्यक्रमाची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केली़ निवडणुकीच्या प्रक्रियेला २६ आॅगस्टपासून सुरुवात होणार आहे़ विद्यापीठ संलग्नित ९२ महाविद्यालयात निवडणुका होणार आहेत.

सोलापूर विद्यापीठाच्या ९२ संलग्नित महाविद्यालयांतून एक अध्यक्ष, सेक्रेटरी, महिला प्रतिनिधी, आरक्षित सदस्य यांची निवडणुकीद्वारे निवड होणार आहे़ निवडून आलेले सदस्य हे विद्यापीठ स्टुडंट असोसिएशनचे म्हणजेच विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचे सदस्य असणार आहेत़ याचसोबत प्रत्येक महाविद्यालयातील विभागानुसार प्रत्येक वर्गातून एका वर्गप्रतिनिधीची निवडणुकीद्वारे निवड होणार आहे.

विद्यापीठ स्टुडंट असोसिएशनचे सदस्य हे विद्यापीठ स्तरावरील अध्यक्ष, सेक्रेटरी, महिला प्रतिनिधी आणि आरक्षित सदस्यांसाठी मतदान करून त्यांची निवड करतील़  यानंतर ९ ते २७ सप्टेंबरदरम्यान विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका होणार आहेत़ या सर्व निवडणुकीसाठी २५ वर्षांखालील, सोमवार २६ आॅगस्ट २०१९ पर्यंत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच निवडणूक लढवता अथवा निवडणुकीसाठी मतदान करता येणार आहे.

असा आहे महाविद्यालय स्तरावरील निवडणुकीचा कार्यक्रम - मतदारांची पहिली यादी      २७ आॅगस्टला जाहीर होणार - त्रुटी किंवा प्रश्न                      २८ आॅगस्ट - प्रश्नांचे निराकरण                २९ आॅगस्ट - अंतिम मतदारांची यादी        ३० आॅगस्ट  - अर्ज स्वीकारणे                   ३१ आॅगस्ट - छाननी                              ३१ आॅगस्ट - अपील                                ३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत (यानंतर सर्व निवडणूक उमेदवारांची लिस्ट नोटीस बोर्डावर लावण्यात येणार आहे.)- अर्ज माघारी घेण्याची मुदत         ४ सप्टेंबर - सर्व उमेदवार आणि प्राचार्य नियुक्तांची यादी     ४ सप्टेंबर - प्रत्यक्ष निवडणूक                     ७ सप्टेंबर रोजी स़८ ते १२ पर्यंत -मतमोजणी व निवड                ७ सप्टेंबर (प्रथम वर्ग प्रतिनिधी, नंतर इतर उमेदवारांची मतमोजणी) - प्राचार्य नियुक्त उमेदवारांची शिफारस     ९ सप्टेंबर - उमेदवारांनी खर्च सादर करण्याची अंतिम तारीख २३ सप्टेंबर दुपारी ३ पर्यंत. 

विद्यापीठ विद्यार्थी कौन्सिल निवडणूक कार्यक्रम- विद्यापीठ विद्यार्थी असोसिएशन स्थापना     ९ सप्टेंबर - अर्ज दाखल करणे                                       ११ सप्टेंबर - छाननी करणे                                            ११ सप्टेंबर - अपील आणि उमेदवारांची यादी         १३ सप्टेंबर - अर्ज माघारी घेणे                              १४ सप्टेंबर दुपारी ३ पर्यंत - फायनल उमेदवारांची यादी         १४ सप्टेंबर - प्रत्यक्ष निवडणूक                       २४ सप्टेंबर रोजी                 सकाळी ८ ते १२ पर्यंत - मतमोजणी                               २६ सप्टेंबर - चार सदस्यांसाठी शिफारस व निकाल     २७ सप्टेंबर - निवडून आलेल्या सदस्यांची पहिली बैठक     ३० सप्टेंबर रोजी होणाऱ 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूरElectionनिवडणूक