शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मोहोळ येथे बसपा नेत्याची पोलीसास धक्काबुक्की, कुरूलजवळील महावितरण कार्यालयाजवळील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 12:52 IST

अमर मधुकर ससाणे (रा़ सिध्दार्थ नगर, मोहोळ, सध्या रा़ तडगावशेटी ग्रीनर्थिक हॉटेलसमोर बोराटेचाळ, पुणे), अविनाश मधुकर ससाणे (रा़ सिध्दार्थ नगर, मोहोळ), हरि आप्पा क्षीरसागर (रा़ सिध्दार्थ नगर, मोहोळ) या तिघांविरूध्द मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १० : किरकोळ कारणावरून मोहोळ येथील बसपा नेत्याने पोलीसास धक्काबुक्की केल्याची घटना कुरूल रोडवरील महावितरणच्या कार्यालयासमोर घडली़याप्रकरणी अमर मधुकर ससाणे (रा़ सिध्दार्थ नगर, मोहोळ, सध्या रा़ तडगावशेटी ग्रीनर्थिक हॉटेलसमोर बोराटेचाळ, पुणे), अविनाश मधुकर ससाणे (रा़ सिध्दार्थ नगर, मोहोळ), हरि आप्पा क्षीरसागर (रा़ सिध्दार्थ नगर, मोहोळ) या तिघांविरूध्द मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याप्रकरणी पोलीस सब इन्सपेक्टर विष्णु साहेबराव गायकवाड (रा़ नेमणुक मोहोळ) यांनी फिर्याद दिली आहे़ याबाबत मोहोळ पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, कुरूलरोडवरील महावितरणच्या कार्यालयासमोर पोसई विष्णु गायकवाड हे उभारले असता कारमधून आलेले तिघांना अडविले़ त्यावेळी पोसई गायकवाड यांनी नाव विचारले असता सुरूवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली़ पुन्हा नाव विचारले असता त्यातील एकाने मी बहुजन समाज पार्टीचा नेता आहे मी काहीही करेन मला विचारणारे तुम्ही कोण असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करून पोसई गायकवाड यांना धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणला़ याप्रकरणी पोसई विष्णु गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस