शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात पद्मावत दोन ठिकाणी प्रसारित, अनुचित प्रकार घडला नाही, चित्रपटगृहांसमोर पोलिसांचा चोख बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 13:21 IST

बहुचर्चित चित्रपट पद्मावत बुधवारी शहरात मीना टॉकीज आणि बिग सिनेमा या दोन ठिकाणी प्रसारित झाला. गुरूवारी या चित्रपटास  नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

ठळक मुद्दे सोलापूर शहरातील चित्रपटगृहांसमोर पोलीसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनातमीना टॉकीजमध्ये सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे आणि त्यांची टीम, तसेच सहायक पोलीस निरीक्षक वैभव माळी आणि त्यांचे पथकविशेष म्हणजे गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांचा बंदोबस्त साध्या वेशात

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर  दि २५ : बहुचर्चित चित्रपट पद्मावत बुधवारी शहरात मीना टॉकीज आणि बिग सिनेमा या दोन ठिकाणी प्रसारित झाला. गुरूवारी या चित्रपटास  नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या चित्रपटास रजपूत समाज आणि हिंदू संघटनांचा विरोध असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या सोलापूर शहरातील चित्रपटगृहांसमोर पोलीसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला आहे़  कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी सांगितले. शहरात मीना टॉकीज (ईस्क्वेअर) आणि बिग सिनेमा या दोन टॉकीजमध्ये बुधवारी पद्मावत चित्रपट प्रसारित होणार असल्याने सकाळपासून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या ठिकाणी  पोलीस उपायुक्त अपर्णा गीते यांनी भेट देऊन बंदोबस्ताचा आढावा घेतला.  सहायक पोलीस आयुक्तपरशुराम पाटील,सहायक पोलीस आयुक्त शर्मिष्ठा वालावलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप, पोलीस निरीक्षक शहाजी पवार , पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर, सहायक पोलीस निरीक्षक एस. एन. गायकवाड, सपोनि रोहित दिवसे, सपोनि श्रीशेल आवारे, सपोनि शेख, पोलीस उपनिरीक्षक मोटे, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, पोलीस उपनिरीक्षक डोके याशिवाय सुमारे १०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.-------------------गुन्हे शाखेचा बंदोबस्त- मीना टॉकीजमध्ये सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे आणि त्यांची टीम, तसेच सहायक पोलीस निरीक्षक वैभव माळी आणि त्यांचे पथक होते. बिग सिनेमा येथे सहायक पोलीस निरीक्षक रणजित माने यांचे पथक तैनात करण्यात आले होते. विशेष म्हणजे गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांचा बंदोबस्त साध्या वेशात होता.पद्मावतला नागरिकांचा प्रतिसाद- शहरात बुधवारी दोन चित्रपटगृहात पद्मावत चित्रपट प्रसारित झाला. याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे तेथील चित्रपटगृहाच्या गर्दीवरुन लक्षात आले.

टॅग्स :SolapurसोलापूरPadmavatपद्मावत