शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Breaking; विनापालक तीन मुलं रेल्वेतून आली; पोलीसांनी पाखर संकुलात दाखल केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 15:15 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सोलापूर - जेमतेम सहा वर्षाची तीन भावंडे भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्सप्रेसमधून विनापालक जात असताना आढळून आली. या घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी त्या तीन भावंडांना ताब्यात घेतले. त्यानंतर रेल्वे चाईल्ड लाइन सोलापूर यांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर चाईल्ड लाईनने त्या तीन भावंडांना बालकल्याण समितीसमोर हजर केले. 

मनी विकास चव्हाण, बारीश विकास चव्हाण व सिंघम विकास चव्हाण अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तीन बालकांची नावे आहेत.  दरम्यान, सोलापूर लोहमार्ग पोलिस ठाणे व रेल्वे चाईल्ड लाईन सोलापूर यांच्यामाफर्त त्यातील दोन बालकांना बालकल्याण समितीच्या आदेशाने पाखर संकुल बालगृह, सोलापूर येथे दाखल केले. ही बालके ज्यांची असतील त्यांनी ओळख पटवून तसेच बालकांसंबंधीचे कागदपत्रे व फोटोसहीत खुणा पटवून बालके ताब्यात घ्यावे असे आवाहन पाखर संकुलाच्यावतीने करण्यात आले आहे. किंवा या बालकांच्या पालकांविषयी काही माहिती असल्यास संबंधितांनी पाखर संकुल, दक्षिण कसबा, श्री. शुभराय महाराज मठ, सोलापूर (०२१७-२३२१४६६) येथे संपर्क साधावा असे आवाहनही केले आहे. 

 

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वे