शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

Breaking; सोलापुरात 'कोरोना' संसर्ग आणणाऱ्याचा शोध सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 09:47 IST

पोलीस, आरोग्य खात्याची मोहीम: बाधितांकडून दिली गेली नाही खरी माहिती...!!

ठळक मुद्देसोलापुरात पाच्छा पेठेतील किराणा दुकानदारास कोरोना विषाणूची लागण झाल्याचे पहिल्यांदा दिसून आले. होम क्वारंटाईनचा नियम तोडून दुसऱ्यांच्या जिवितास धोका निर्माण निर्माण केल्याप्रकरणी त्या पोलिसावर कारवाई होऊ शकते ?

सोलापूर: सोलापूर शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग आणणाऱ्या प्रथम रुग्णाचा  शोध सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी "लोकमत'शी बोलताना दिली.   

सोलापुरात पाच्छा पेठेतील किराणा दुकानदारास कोरोना विषाणूची लागण झाल्याचे पहिल्यांदा दिसून आले. प्रयोगशाळेतील अहवाल येईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांची हिस्ट्री तपासल्यावर ते पहिल्यांदा ज्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले होते तेथील कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये रुग्णालयातील एक महिला कर्मचारी व किराणा दुकानदाराच्या घरातील सदस्य पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे विषाणूचे संक्रमण कोठून आले याचा शोध घेण्यात येत आहे. संबंधितांनी व्यवस्थित माहिती न दिल्याने शोध घेण्यात अडचण निर्माण झाली आहे, तरीही आरोग्य व पोलिस विभागातर्फे विषाणूचे मूळ संक्रमण लवकरच शोधले जाईल, असा विश्‍वास जिल्हाधिकारी शंभरकर यांनी व्यक्त केला.                 

पोलिसावर होईल कारवाई 

होम क्वारंटाईन असताना ठाण्याचा एक पोलिस सोलापुरात आला, ठाण्याच्या पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तपासणी केल्यावर तो पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. होम क्वारंटाईनचा नियम तोडून दुसऱ्यांच्या जिवितास धोका निर्माण निर्माण केल्याप्रकरणी त्या पोलिसावर कारवाई होऊ शकते अशी माहिती एका पोलीस अधिकार्याने दिली.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस