शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

BREAKING; बोरामणी दरोडा प्रकरणातील सहा जणांना ग्रामीण पोलिसांनी केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2022 14:32 IST

सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील दरोडा प्रकरणातील सहा जणांना जेरबंद करण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांना यश मिळाले आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केली. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. या गुन्ह्यातील अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती सातपुते यांनी दिली.

वैभव ऊर्फ भोरड्या एकनाथ काळे (रा. फकराबाद जि. अहमदनगर), चालक संतोष झोडगे (रा. डोकेवाडी ता. भूम जि. उस्मानाबाद), अजय देवगण ऊर्फ देवगण सपा शिंदे, सुनिल ऊर्फ गुल्या सपा शिंदे (दोघे रा. शेळगांव ता. परांडा जि. उस्मानाबाद), ज्ञानेश्वर लिंगू काळे (रा. पांढरेवाडी ता. परांडा जि. उस्मानाबाद), विकास नागेश भोसले (रा. डोकेवाडी ता. भूम जि. उस्मानाबाद) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दरोड्यातील अक्षय काळे (रा. पिंपळगांव ता. जामखेड जि. अहमदनगर), अनूज ऊर्फ नागनाथ भोसले (रा. डोकेवाडी ता. भूम जि. उस्मानाबाद) हे दोघे फरार आहेत. विकास भोसले हा दरोड्याचा मुख्य सूत्रधार आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, रविंद्र मांजरे, वळसंग पोलीस ठाण्यचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल भोसले, अंकुश माने, सत्यजित आवटे, नागनाथ खुणे, प्रविण सपांगे, फौजदार शैलेश खेडकर, सुरज निबांळकर, सहायक फौजदार ख्वाजा मुजावर, राजेश गायकवाड, श्रीकांत गायकवाड, नारायण गोलेकर, प्रकाश कारटकर, धनाजी गाडे, बापू शिंदे, सलीम बागवान, आबा मुंडे, मोहन मन्सावले, विजयकुमार भरले, हरिदास पांढरे, रवी माने, दया हेंबाडे, अमोल माने, गोसावी, बारगीर, लाला राठोड, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, अजय वाघमारे, नितीन चव्हाण, पांडूरंग काटे, सचिन गायकवाड, व्यंकटेश मोरे, अन्वय अत्तार, रतन जाधव, देवा सोनलकर, शिंदे, प्रमोद माने, रामनाथ बोंबिलवार, केशव पवार, समीर शेख यांनी पार पाडली.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसCrime Newsगुन्हेगारी