शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Breaking; डोक्यात दगड घालून महिलेचा निर्घृण खून; मंगळवेढा तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 10:52 IST

मंगळवेढा : मंगळवेढा शहरानजीक अकोला रोडवर आईसोबत राहणाऱ्या मंगल कुबेर नरळे ( वय ३५) या महिलेचा घराच्या गच्चीवर  डोक्यात दगड ...

मंगळवेढा : मंगळवेढा शहरानजीक अकोला रोडवर आईसोबत राहणाऱ्या मंगल कुबेर नरळे ( वय ३५) या महिलेचा घराच्या गच्चीवर  डोक्यात दगड घालून अज्ञात व्यक्तीने निर्घृण  खून  केल्याची घटना बुधवार  ९ जून २०२१ रोजी रात्री ११ च्या सुमारास  घडली.

 शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असणारे अकोला रोडवर असणाऱ्या आपल्या घरात फिर्यादी चंदाबाई कुबेर नरळे ( वय ५५) व त्यांची मयत मुलगी मंगल कुबेर नरळे या दोघी मिळून घराच्या गच्चीवर झोपल्या होत्या. अचानक आई चंदाबाई यांच्या पोटात कळ मारू लागल्याने त्या खाली शौचास आल्या. मुलगी मंगल गच्चीवर एकट्या झोपल्या होत्या, तेव्हा आई शौचालयात असताना त्यांना कशाचा तरी आवाज आल्याने त्या गच्चीवर गेल्या त्या वेळेला मुलगी मंगल हिचा अज्ञात कारणावरून तिच्या डोक्यात दगड घालून अज्ञात इसमाने खून केल्याचे निदर्शनास आले. आई चंदाबाई नरळे यांनी याबाबत फिर्याद दिली असून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे .सदर गुन्ह्याचा तपास सपोनि भगवान बुरसे करीत आहेत. 

--------------

 या खुनाचा लवकरच उलगडा होईल यातील आरोपीला दोन दिवसात गजाआड करू 

- जोतिराम गुंजवटे, पोलीस निरीक्षक मंगळवेढा

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस