शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मुलीला पळवून नेल्याप्रकरणी मुलाच्या वडिलास झाडाला बांधून केली मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 13:38 IST

मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी येथील घटना; पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात

ठळक मुद्देमुलीने तिच्या घराशेजार राहणाºया मुलाबरोबर पळून जाऊन लग्न केले आहेया घटनेची खंत त्या मुलीच्या संबंधित नातेवाईक भावकीला होतीगावातील भर चौकातील लिंबाच्या झाडाला बांधून आणखीन मारहाण करण्यात आली

मंगळवेढा : मुलीला पळवून नेल्याचा राग मनात धरून चक्क मुलाच्या वडिलास भरचौकात झाडाला बांधून मारहाण केल्याची घटना तालुक्यातील भाळवणी येथे घडली. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे़ या प्रकरणी चार जणांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, येथील मुलीने तिच्या घराशेजार राहणाºया मुलाबरोबर पळून जाऊन लग्न केले आहे़ या घटनेची खंत त्या मुलीच्या संबंधित नातेवाईक भावकीला होती, त्याचा राग मनात धरून मुलाच्या वडिलाने फोन का केला यावरून मागील रागाचा वचपा काढत त्याला घरापासून तीन किलोमीटर अंतरावरून दोरीने बांधून गावापर्यंत मारहाण करत आणले व गावातील भर चौकातील लिंबाच्या झाडाला बांधून आणखीन मारहाण करण्यात आली.

 या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रेय पुजारी व सलगर हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी आल्यामुळे पुढील अनर्थ टळला़ त्यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे़ पोलिसांनी मारहाण प्रकरणातील चौघाला जणांना ताब्यात घेतले. इतर सहभागी आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस