शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर : बोगस डॉक्टर करताहेत जनावरांवर उपचार, जिल्हा परिषदेचा असणार वॉच

By शीतलकुमार कांबळे | Updated: June 7, 2023 12:28 IST

पशुसंवर्धन विभागाला माहिती देण्याचे आवाहन

सोलापूर : जिल्ह्यात जनावरांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरांवर पशुसंवर्धन विभागाची नजर राहणार आहे. बोगस डॉक्टर आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी दिली.

पशुवैद्यकीय प्रमाणपत्र नसताना काहीजण जनावरांचा डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करीत आहेत. ग्रामीण भागातील पशुपालक हे डॉक्टरांविषयी माहिती जाणून न घेता त्यांच्याकडून आपल्या जनावरांवर उपचार करवून घेतात. त्यामुळे जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग अशा डॉक्टरांवर वॉच ठेवणार आहे. जिल्ह्यात जनावरांचा बोगस प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आढळल्यास जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन संदीप कोहिनकर यांनी केले.

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी यांनी जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकारी यांची मंगळवारी जिल्हा परिषदेत बैठक घेतली. यावेळी त्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.ग्रामपंचायतीस हजेरी बंधनकारकजिल्ह्यात कित्येक पशुवैद्यक हे नियुक्त केलेल्या ठिकाणी सेवा न देता इतरत्र जात असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे आल्या आहेत. या तक्रारींची दखल जिल्हा परिषद प्रशासनाने घेतली आहे. आता प्रत्येक पशुवैद्यकीय डॉक्टरांना आठवड्यातून एकदा ग्रामपंचायतीमध्ये हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर