शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील सरकार असंवैधानिक: सुब्रमण्यम स्वामी; पंढरपुरातील कॉरिडॉरबाबत मांडली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 08:06 IST

पंढरपुरातील कॉरिडॉर रोखण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात काही अर्थ नाही, असे सांगत सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपवर निशाणा साधला.

लोकमत न्यूज नेटवर्क

पंढरपूर : पंढरपुरातील कॉरिडॉर रोखण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात काही अर्थ नाही. महाराष्ट्रातील सरकार हे तोडफोड करून बनविण्यात आलेले आहे. ते असंवैधानिक असल्याचे मत भाजपचे खा. सुब्रमण्यम स्वामी यांनी येथे व्यक्त करीत भाजपवर निशाणा साधला आहे.

पंढरपुरात होणाऱ्या कॉरिडॉरच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरची पाहणी करण्यासाठी खा. स्वामी आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना  स्वामी म्हणाले की, पंढरपूरचा विकास करताना पंढरपुरातील जनतेला विचारायला हवे. मी पाहणी केल्यावर लोकांना पाडकामाबाबत नोटिसा देण्यात आल्याचे समजले. मी वाराणसीची पाहणी केली आहे. वाराणसीच्या तुलनेने पंढरपुरात अर्धा जरी कॉरिडॉर झाला तर मोठे नुकसान होणार आहे. 

पाडकाम केल्यास आम्ही त्यांना काही बोलू शकणार नाही. वाराणसी व उज्जैन येथे कॉरिडॉर होताना लोकांनी मला संपर्क केला नाही, त्यामुळे मी त्या ठिकाणी विरोध केला नाही; परंतु पंढरपूरचे लोक माझ्याकडे आले आहेत. यामुळे मी पंढरपुरात होणाऱ्या कॉरिडॉरला विरोध करीत आहे, असेही खा. स्वामी म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामी