शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा मनाेज जरांगे-पाटलांना सुबरीचा सल्ला

By राकेश कदम | Updated: December 27, 2023 20:44 IST

शहर भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी साधला संवाद

राकेश कदम, साेलापूर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्री आणि दाेन्ही उपमुख्यमंत्री मराठा समाजाला जास्तीत जास्त फायदा हाेईल या दृष्टीने काम करीत आहेत. त्यामुळे मनाेज जरांगे-पाटील यांनी संयमाने घ्यायला हवे, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी साेलापुरात केले.

लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी बुधवारी शहरातील भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आरक्षणासाठी मनाेज जरांगे-पाटील यांनी मुंबईत आंदाेलन करण्याचा निर्धार केला आहे. सरकार आरक्षणाच्या देण्याच्या मानसिकेतमध्ये नाही असा आराेपही पाटील यांनी केला आहे. या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले, मराठा आरक्षणाच्या महायुती सरकारच्या निर्णयाला राज्यातील सर्व पक्षांनी साथ दिली आहे. मराठा आरक्षण देण्यास कुणाचाही विराेध नाही. पण या विषयावर संयम ठेवला पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. सरकारने आरक्षणाची संपूर्ण तयारी केली आहे. आरक्षणाच्या विषयात समाजाची फसवणूक हाेणार नाही. थाेडा वेळ लागला तरी पण मराठा समाजाला टिकावू आरक्षण मिळेल. मनाेज जरांगे पाटील हे सरकारची भावना समजून घेतील ही अपेक्षा आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे