शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

भाजप सोलापूर शहराच्यावतीने पाकिस्तानविरोधात आंदोलन; बिलावल भुट्टो यांचा पुतळा जाळला

By appasaheb.patil | Updated: December 17, 2022 16:36 IST

सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख म्हणाले, पाकिस्तानची ढासळती अर्थव्यवस्था, अराजकता, लष्करातील मतभेद आणि बिघडत चाललेले जागतिक संबंध यापासून जगाचे लक्ष वळवणे आणि दिशाभूल करणे, असा या वक्तव्याचे उद्दिष्ट आहे.

सोलापूर- पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान मोदींविरोधात केलेल्या वक्तव्याविरोधात भाजप सोलापूर शहराच्या वतीने भाजप  कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करून पाकिस्तानसोबत बिलावलचा पुतळा जाळले.  याप्रसंगी बोलताना सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख म्हणाले, पाकिस्तानची ढासळती अर्थव्यवस्था, अराजकता, लष्करातील मतभेद आणि बिघडत चाललेले जागतिक संबंध यापासून जगाचे लक्ष वळवणे आणि दिशाभूल करणे, असा या वक्तव्याचे उद्दिष्ट आहे.

विभागीय संघटन मंत्री मा श्री मकरंद देशपांडे म्हणाले रशिया-युक्रेन संघर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानी विद्यार्थ्यांना कसे वाचवले हे जगाने पाहिले आहे, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक व्यासपीठावर आपली अमिट छाप सोडली आहे, पण दुसरीकडे पाकिस्तानची थट्टा आणि अपमान सहन करावा लागत आहे.  बिलावल यांनी ज्या प्रकारची भाषा वापरली आहे ती निषेधार्ह आहे.  राजकारणाचा भावही प्रतिबिंबित करत नाही.  नरेंद्र मोदींवर भाष्य करण्याइतपत बिलावल यांचा कौल योग्य नाही.    

याप्रसंगी संघटन सरचिटणीस रुद्रेशजी बोरामणी, सरचिटणीस शशीभाऊ थोरात,मा  महापौर श्रीकांचना यन्नम, परिवहन सभापती जय साळुंके, भाजपा ज्येष्ठनेते,रामचंद्र जन्नू , पांडुरंग दिड्डी,  उपाध्यक्ष प्रशांत फत्तेपूरकर, भूपतीशेठ कमटम, दीनानाथ धुळम, चंद्रकांत तापडिया, विजयाताई वड्डेपल्ली, रेखा गायकवाड, चिटणीस नागेश सरगम, अनिल कंदलगी, श्रीनिवास जोगी , रुचिरा मासम, डॉ शिवराज सरतापे, बसवराज केंगनाळकर ,गणेश पेनगोंडा,अनुसूचित जातीचे बाबुराव संगेपान, व्यापार आघाडीचे जयंत  होले पाटील, शिक्षक आघाडीचे दत्ता पाटील, दक्षिण भारतआघाडीचे रवी भवानी, ट्रान्सपोर्ट सेलचे सिद्धेश्वर मुनाळे, मंडलअध्यक्ष शिवशरण बब्बे ,महेश देवकर ,शहर कार्यकारी सदस्य मधुकर वडनाल, बिपीन धुम्मा, नागेश गंजी ,विजय इप्पाकायल,    सतीश भरमशेट्टी, वैद्यकीय आघाडी नॅचरोपथी डॉ अंबादास लोकुर्ती, प्रकाश म्हंता, सुकुमार सिद्धम ,लिंगराज जवळकोटे, नगरसेवक अविनाश बोंमड्याल, नगरसेविका रामेश्वरी बिर्रू, राधिकाताई पोसा, विमल पुठ्ठा, अर्चना वडनाल,युवा मोर्चाचे गणेश साखरे, प्रेम भोगडे, श्रीपाद घोडके, बिपिन धुम्मा ,नरेश पतंगे, मल्लिनाथ कुंभार, गिरीश  बत्तुल, भीमाशंकर बिराजदार , दत्तू पोसा,सतीश महाले, अक्षय अंजीखाने आदीसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :SolapurसोलापूरPakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा