शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मंगळवेढ्यातील जंगलगी परिसरात ‘बर्ड फ्लू’चा अलर्ट झोन; जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 11:17 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सोलापूरसोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील जंगलगी येथील पोल्ट्री फार्ममधील नऊ कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने, या कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविण्यात आले होते. प्रयोगशाळेचा अहवाल अद्याप येणे बाकी असून या पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लू सदृश रोगाने झाल्याचे निश्चित झाले आहे.

त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून जंगलगीपासून दहा किलोमीटरचापरिसर अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. राज्यात परभणी व लातूर या ठिकाणी बर्ड पलू दाखल झाल्यानंतर पोल्ट्री व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मंगळवेढा तालुक्यांमध्ये पशुसंवर्धन विभागाने सर्व पोल्ट्री फार्म परिसरातील कोंबडयांची नियमित तपासणी करावी. कांबड्यांचा मृत्यू आढळल्यास नियंत्रण कक्षाला माहिती यावी, कुकुट पालकांनी

मेलेल्या कोंबड्यांचा किंवा आजारी पक्ष्यांची माहिती तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना व नियंत्रण कक्षाला द्यावी, जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील क्षेत्रीय अधिकारी व कर्मचान्यांनी सर्व पोल्ट्री फार्म तसेच परिसरातील कुकुटपालन करणाऱ्या शेतकयांना भेटी देऊन पक्षांची संख्या, पक्षांमधील मृत्यूची संख्या यांची माहिती घ्यावी, याबाबतचा सात दिवसांच्या कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्याचेही आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरBird Fluबर्ड फ्लूSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय