शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; उद्या शहरातील १८ केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील लोकांना लस मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 16:02 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने  सर्व आरोग्य केंद्रावरती 45 वर्षापुढील लोकांसाठी लसीकरण सुरू असून शासनाकडून वेळोवेळी लस महापालिकेकडे उपलब्ध होतात पण 45 वर्षापुढील लोकांसाठी शासना कडून अद्याप लस उपलब्ध न झाल्याने लसीकरण करण्यात येणार नाही. पण 18 ते 44 वर्षाच्या लोकांसाठी महापालिकेकडे सद्या 2500 लस उपलब्ध असल्याने.

विशेष करून 10 मे 2021 रोजी एक दिवसासाठी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी सोलापूर महानगरपालिकेच्या 18 नागरी आरोग्य केंद्रावरती लस दिली जाणार आहे.दरम्यान,  त्यासाठी आज 9 मे 2021 रोजी सायंकाळी 7 ते 8 या दरम्यान रजिस्ट्रेशन करण्यासाठी साईट उपलब्ध करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी आज रजिस्ट्रेशन करावे. आणि उद्या नागरिक आरोग्य केंद्र येथे लसीकरणासाठी यावे ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेला आहे त्यांनीच  आरोग्य केंद्रावरती लसीसाठी यावेत ज्यांचे रजिस्ट्रेशन झालेले नाही त्यांनी लसीकरण केंद्र जवळ येऊ नये याची नागरिकांनी नोंद घ्यावी. उद्यापासून सर्व लसीकरण केंद्र येथील 45 वर्षाच्या पुढील व्यक्तींसाठी लसीकरण केंद्र बंद करण्यात आले आहेत.

ज्यावेळी  शासनाकडून लस उपलब्ध होईल त्यावेळी प्रसार माध्यमं त्याद्वारे नागरिकांना कळवण्यात येईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका