शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी: सोलापुरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामांना जूनपर्यंत मुदतवाढ

By appasaheb.patil | Updated: March 16, 2023 15:17 IST

स्मार्ट सिटी योजनेसाठी येत्या जून २०२३ पर्यंत शासनाने मुदतवाढ दिली आहे. यामुळे उर्वरित सर्व कामे त्याच्या आत पूर्ण करण्यात येतील, असेही महापालिका आयुक्तांनी सांगितले.

सोलापूर : स्मार्ट सिटी मिशन हा भारत सरकारचा नागरी पुनर्नवीकरण आणि सुधारणा कार्यक्रम असून यात संपूर्ण देशात नागरिकस्नेही, स्थायी स्वरूपात शहरे विकसित करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेपैकी स्मार्ट सिटी हा एक प्रोजेक्ट सोलापुरात राबविण्यात येत आहे. हा प्रोजेक्टची मुदत संपत आली असताना सरकारने उर्वरित कामे करण्यासाठी मुदतवाढ देऊन बहुतांश महापालिकांना दिलासा दिला आहे. मार्चअखेर असलेली मुदत आता जूनअखेरपर्यंत देण्यात आली असल्याची माहिती आयुक्त शितल तेली-उगले यांनी दिली.

स्मार्ट सिटी योजनेसाठी येत्या जून २०२३ पर्यंत शासनाने मुदतवाढ दिली आहे. यामुळे उर्वरित सर्व कामे त्याच्या आत पूर्ण करण्यात येतील, असेही महापालिका आयुक्तांनी सांगितले. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतून सोलापुरात ४७ कामे हाती घेण्यात आली होती. त्यापैकी ४० कामे पूर्ण झाली असून उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम अद्यापही प्रलंबित आहेत. पूर्ण झालेली सर्व कामांचे महापालिकेकडे हस्तांतरण करण्यात आले आहे. आता या ४० कामांची देखभाल दुरूस्ती व इतर सर्व कामे महापालिका आपल्या खर्चातून करणार आहे. त्यामुळे आता महापालिकेचा खर्च वाढणार आहे. शिवाय उत्पन्न वाढीसाठीही महापालिकेला आता नवेनवे उत्पन्नाच्या स्त्रोतांचा शोध घ्यावा लागणार असल्याचेही आयुक्त शितल तेली-उगले यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूर