शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; चक्क पायऱ्यांवर बसून दूध संघाच्या अध्यक्षपदाची खलबते !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 22:21 IST

हायकोर्टातील सुनावणीकडे लक्ष असणार ! नंतर अजितदादा निरोप देणार...!

ठळक मुद्देजिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदाबाबत नेते पंढरपुरात

सोलापूर  : जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रकिया संघाच्या अध्यक्षपदासाठी बुधवारी निवडणूक होत आहे. यापार्श्वभूमीवर दूध संघाचे श्रेष्ठी नेते आणि संचालकांची पंढरपूरच्या शासकीय विश्रामगृहावर खलबते झाली. विशेष म्हणजे चक्क पायरीवर बसून या सर्व नेत्यांची चर्चा रंगली.

दरम्यान, निवडणुकीविरोधात काही संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या सुनावणीचा निकाल सोमवारी दुपारपर्यंत झाल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार दूध संघाच्या अध्यक्षपद कोणाला द्यायचे याबाबत निरोप देणार असल्याचे माजी आमदार राजन पाटील यांनी 'लोकमत'ला सांगितले. 

पंढरपूरच्या शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीला  माजी आमदार गणपतराव देशमुख, आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार दिलीप सोपल, आमदार संजय शिंदे, दीपक साळुंखे, दिलीप माने, बबनराव आवताडे आदी उपस्थित होते. राजन पाटील म्हणाले, या बैठकीसाठी आमदार प्रशांत परिचारक यांनाही निरोप देण्यात आला होता. पण त्यांच्याकडून प्रतिसाद आला नाही.

काही संचालकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. संघाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास फारसे लोक उत्सुक दिसत नाहीत. कारण हे शिवधनुष्य आहे. उद्याच्या उच्च न्यायालयातील सुनावणीकडे लक्ष असेल. अध्यक्षपदाचा उमेदवार उपमुख्यमंत्री अजित पवार ठरविणार आहेत. त्यांच्याकडून सकाळी निरोप येईल. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल.

टॅग्स :SolapurसोलापूरPoliticsराजकारणElectionनिवडणूकmilkदूध