शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; दक्षिणमधील रस्ते चांगले होणार; ५० कोटी रूपये खर्चुन खराब रस्ते दुरूस्ती करणार

By appasaheb.patil | Updated: September 1, 2022 15:00 IST

 दक्षिण तालुक्यातील  रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी 50 कोटींचा निधी मंजूर 

सोलापूर :  नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात दक्षिण तालुक्यातील विविध रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी तब्बल ५० कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती आ. सुभाष देशमुख यांनी लोकमत शी बोलताना दिली.

 गेल्या आठवड्यात पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात आ. देशमुख यांनी पुरवणी यादीत दक्षिणमधील खराब रस्त्यांबाबत प्रश्नव उपस्थित करत दुरूस्तीसाठी ५० कोटींचा निधी मंजूर करून घेतला आहे. यामध्ये माळकवठे- निंबर्गी रस्त्यामध्ये सुधारणा करणे १ कोटी,  गुंजेगाव मनगोळी वांगी ते वडकबाळ रस्त्यामध्यमध्ये सुधारणा करणे ७० लाख, आहेरवाडी- मद्रे-कुमठे रस्त्यामध्ये सुधारणा करणे १ कोटी,  तेलगांव (मं) कुसुर वडापूर रस्त्यामध्ये सुधारणा करणे ४ कोटी ५० लक्ष,  टाकळी-चिंचपूर-बरुर-हत्तरसंग कुडल रस्त्यामध्ये सुधारणा करणे ३ कोटी, होटगी यत्नाळ रस्त्यामध्ये सुधारणा करणे  ३ कोटी,  वडकबाळ ते वडकबाळ तांडा रस्त्यामध्ये सुधारणा करणे १ कोटी २० लाख ,  होटगी मद्रे रस्त्यामध्ये सुधारण करणे २ कोटी,  माळकवठे औज (मं) रस्त्यामध्ये सुधारणा करणे  दीड कोटी, कंदलगाव गुंजेगाव रस्त्यामध्ये सुधारणा करणे  २ कोटी.

मंद्रूप निंबर्गी भंडारकवठे रस्त्यामध्ये मध्ये पुलाच्या  मार्गाचे बांधकाम करणे  1 कोटी,  येळेगांव गावडेवाडी वांगी मंद्रूप रस्त्यामध्ये सुधारणा करणे   4 कोटी, बोळकवठे नांदणी ते रा.म.मा.क.13 ला जोडणारा रस्त्यामध्ये सुधारणा करणे  ३ कोटी,  माळकवठे औंज (मं)  रस्त्यामध्ये  भूसंपादन करण ९५ लाख,  बोराळे अरळी ते प्रजिमा ६४ ला जोडणारा रस्त्यामध्ये पुलाच्या पोहोच मार्गासाठी भूसंपादन करणे  ६१ लाख,  रा.म.मा.क्र. २०३ ते गुंजेगाव मनगोळी वांगी ते वडकबाळ जवळ रा.म. १३ ला जोडणारा रस्त्यामध्ये सुधारणा करणे २ कोटी,  सादेपूर निंबर्गी कंदलगाव गावडेवाडी मनगोळी रस्त्यामध्ये करणे - ५ कोटी, सोलापूर डोणगाव तेलगाव रस्त्यामध्ये  सुधारणा करणे - ७ कोटी, कोंडी हिरज तिऱ्हे रस्ता सुधारणा करणे १ कोटी ५० लक्ष, पाथरी तेलगाव रस्ता सुधारणा करणे १ कोटी ५० लक्ष या रस्त्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरroad transportरस्ते वाहतूकSubhash Deshmukhसुभाष देशमुख