शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी ११ डिसेंबरला 'एमआयएम'चा मुंबईत मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 14:34 IST

एमआयएम पक्षाचा सोलापुरात मेळावा

सोलापूर : कोर्टाच्या आदेशानुसार मुस्लिमांनाही आरक्षण  मिळावे या मागणीसाठी ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम)  पक्षाच्यावतीने ११ डिसेंबर २०२१ रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती खा. इम्तियाज जलील यांनी सोलापुरात दिली.

सोलापुरात खा. असुउद्दीन ओवैसी यांच्या उपस्थितीत आज एमआयएम पक्षाचा मेळावा होत आहे. या मेळाव्यात भाषण करताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी एमआयएम पक्षाचे राज्यातील इतर नेतेही उपस्थित होते. पुढे बोलताना खा. इम्तियाज जलील म्हणाले की, धनगर समाज, मराठ्यांना आरक्षण द्या पण कोर्टाच्या आदेशानुसार मुस्लिमांनाही आरक्षण मिळायला हवे. याशिवाय वक्फची जमीन हडपणार्यावर गुन्हे दाखल करा अशीही मागणी केली. मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी एमआयएमचे कार्यकर्ते गाड्यांना तिरंगा झेंडा लावून हजारो कार्यकर्ते मुंबईत मोर्चा काढणार असल्याचेही खा. जलील यांनी सांगितले. 

मुस्लिम समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्वपक्षातील नेत्यांनी झेंडा बाजूला ठेऊन समाजासाठी सहभागी व्हावे असेही आवाहन खा. जलील यांनी सोलापुरात केले. 

 

टॅग्स :SolapurसोलापूरMuslimमुस्लीमMumbaiमुंबईStrikeसंपAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन