शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; महापुरात बेगमपुर पुलाचे मोठे नुकसान, पुलावरील रस्ता खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 09:53 IST

कठड्यावरील सुरक्षा पाईप गेल्या पूर्णपणे वाहून; महापुरामुळे रस्त्याचे झाले नुकसान

मंगळवेढा : मंगळवेढा-सोलापूर महामार्गावरील बेगमपुर पुलावरील पाणी पूर्णतः ओसरले आहे मात्र या महापुरात पुलावरील सुरक्षा कठडे पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत तसेच सुरक्षा पाईप ही तुटून वाहून गेल्या आहेत. पुराच्या पाण्याच्या  मोठ्या दाबाने रस्ता  उखडला असून रस्त्याला मोठे भगदाड पडले आहे. यासाठी नागरिकांच्या सुरक्षतेसाठी संपूर्ण तपासणी करून पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी होत आहे.

उजनीतून विसर्ग कमी करण्यात आल्याने महापूर ओसरला आहे पूर ओसरल्यानंतर भीमेच्या रौद्ररूपाचे परिणाम समोर येत आहे . गेले चार दिवस हा पूल वाहतुकीसाठी बंद होता. रविवारी पहाटे पाणी पुर्णपणे कमी झाले आहे. माचनूर व बेगमपुर च्या दोन्ही बाजूवरील रस्ता पूर्णपणे उचलून फेकला गेला आहे पुलावरील रस्ता खचला आहे. सुरक्षा कठड्याची मोठी  वाताहत झाली आहे.

या वर्षी महापुराने पाण्याची उच्चाकी पाणी पातळी गाठली होती चार लाख क्यूसेस पर्यंत  नदीत विसर्ग होता त्यामुळे नदीकाठचे पिकांचे, घराचे अतोनात नुकसान झाले आहे. पुलाचे पाण्यातील पिलरची सुद्धा तपासनी होणे गरजेचे आहे.तरच पुलाला कितपत धोका झाला हे समजणे सोपे होईल. पुलाची दुरावस्था पाहता प्रशासनाने वाहतूक सुरू करण्याची घाई न करता तांत्रिक तपासण्या पूर्ण करून वाहतूक सुरू करावी अशी मागणी दामाजी साखर कारखाना संचालक राजन पाटील यांनी केली आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊसfloodपूरroad transportरस्ते वाहतूक